हल्ले करणा-या अस्वलीला जेरबंद करा : शहर कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांची मागणी

चंद्रपूर : शहरातील पठाणपुरा गेट बाहेरील जमनजट्टी परिसरात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (ता. १५) या अस्वलीने लालपेठ परिसरात प्रवेश करून एकाला गंभीर जखमी केले. पंधरवड्यातील ही दुसरी घटना असल्याने अस्वलीला जेरबंद करणे गरजेचे आहे. मात्र, वनविभागाच्या अधिका-यांचे दुर्लक्ष...

चंद्रपूर मनपा अग्निशमन विभागातर्फे अतिरिक्त संपर्क क्रमांक जाहीर  

चंद्रपूर १५ मार्च -  चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात आग लागण्याची आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास १०१ या संपर्क क्रमांकाप्रमाणे ८९७५९९४२७७,९८२३१०७१०१ हे दोन मोबाइल क्रमांक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे उपलब्ध करण्यात आले आहे. या संपर्क क्रमांकांच्या सहाय्याने तातडीने दुर्घटनास्थळाची माहिती देणे आणि समन्वय...

24 तासात 118 नव्याने पॉझिटिव्ह,70 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 14 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 70 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 118 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 778 वर पोहोचली आहे. तसेच...

व्यावसायीकांनी कोरोना तपासणी करावी; जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आवाहन

चंद्रपूर दि.13 मार्च : दैनंदिन व्यवसायाच्या निमित्ताने दररोजच विविध नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यावसायीकांनी तातडीने त्यांची आरटीपीसीआर कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्स, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र नाभिक...

चंद्रपुर व्यापारी मंडल द्वारा व्यापारियों व कर्मचारियों के लिए कोरोना टेस्टिंग कैम्प

चंद्रपुर: चंद्रपुर शहर महानागरपालिका एवं चंद्रपुर व्यापारी मंडल के संयुक्त तत्वावधान में तथा रेडीमेड असोसिएशन के सहयोग से शहर के सभी व्यापारी बंधु और उनके कर्मचारियों के लिए कोविड टेस्टिंग कैम्प श्री लक्ष्मीनारायण मंदिर, मेन रोड, चंद्रपुर में 12...

24 तासात 104 नव्याने पॉझिटिव्ह,43 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 13 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 43 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 104 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 660 वर पोहोचली आहे. तसेच...

चंद्रपूरचे माजी आमदार एड. एकनाथराव साळवे यांचे निधन

चंद्रपूर:चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व ज्येष्ठ विधिज्ञ एकनाथरावजी साळवे यांचे आज 13 मार्च 2021 रोजी दुपारी 1.20 मिनिटाला वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ध्‍येयवादी समाजसेवक हरपला – आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया   माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे यांच्‍या...