संपादक : सुनील तिवारी

हेमंत घिवे यांची महाराष्ट्र व्हॉलीबॉल रेफेरीज बोर्डच्या राज्य कन्व्हेनरपदी निवड

चंद्रपूर : महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या मुंबई येथे झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलीबॉल रेफरी हेमंत शामराव घिवे यांची महाराष्ट्र व्हॉलीबॉल रेफेरीज बोर्डच्या राज्य कन्व्हेनरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. घिवे हे मागील अनेक वर्षांपासून व्हॉलीबॉल खेळाशी जुळलेले...

पालकमंत्री चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा:साईबाबा क्रीडा मंडळ विजेता तर पठाणपुरा व्यायामशाळेचा संघ ठरला उपविजेता

चंद्रपूर : विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश महासचिव कुणाल चहारे, पठाणपुरा व्यायामशाळा यांच्या पुढाकारातून पालकमंत्री चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हाभरातील ७८ कबड्डी संघांनी सहभाग नोंदविला होता. साईबाबा क्रीडा मंडळाने पालकमंत्री चषक पटकाविला. तर, पठाणपुरा व्यायामशाळेचा संघ उपविजेता...

‘चंद्रपूर प्रीमियर लीग’ स्पर्धेचे शुक्रवारी सेमीफायनल सामने

दमदार खेळाचे प्रदर्शन करत 4 संघांची सेमीफायनलमध्ये धडक चंद्रपूर: चंद्रपूर प्रीमियर लीग CPL टी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आठवे पर्व आता अंतिम सामन्याकडे प्रवास करत आहे. शहरातील लाईफ फाउंडेशन च्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्थानिक रामनगरच्या सेंट...

 ‘चंद्रपूर प्रीमियर लीग’ स्पर्धेची उत्साही सुरूवात

डायनॅमिक फायटर संघाने जिंकला स्पर्धेचा पहिला सामना चंद्रपूर : चंद्रपूर प्रीमियर लीग CPL टी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आज उत्साही प्रारंभ झाला. शहरातील लाईफ फाउंडेशन च्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे आठवे पर्व आहे. स्थानिक रामनगरच्या सेंट...

अबब… ४०० किलोमीटरचा सायकल प्रवास!

चंद्रपुरातील १३ सायकलपटुंनी केली कौतुकास्पद कामगिरी चंद्रपूर : मागील काही दिवसांत सायकलिंगचे फॅड वाढले आहे. त्यामुळे सकाळी, सायंकाळी सायकली रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. तर काही ठिकाणी मित्रांचा गोतावळा दूर अंतरावर जाताना बघायला मिळत आहे. मात्र, तब्बल ४०० किमोमीटरचे अंतर सायकलिंग...

चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट

चंद्रपूर, दि. 28 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 4 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 4...

ब्रेव्हे (BRM) मध्ये सहभागी झाले चंद्रपूरचे १६ सायकलपटू

चंद्रपूर: लांब पल्याच्या सायकलिंगकरीता ऑडेक्स पॅरिस या संस्थेच्या राँदेनिअरींग उपक्रमाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल नागपूर राँदेनिअर्स या सायकलपटूंच्या क्लबच्या वतीने, १२ सप्टेंबर रविवार ला २०० किलोमीटरच्या ब्रेव्हे चे आयोजन करण्यात आले होते. प्रथमच या उपक्रमात २२५ सायकलपटू सहभागी...

चंद्रपुरात लाईफ फाउंडेशनच्या वतीने सायक्लोथॉन, मॅरेथॉन, वॉकॅथॉनचे आयोजन

चंद्रपूर: विदर्भात सर्वाधिक पसंतीच्या 'लेदर बॉल टी-20 सीपीएल' क्रिकेट सामन्यांचे यशस्वी आयोजन करणाऱ्या लाईफ फाउंडेशन संस्थेतर्फे 12 सप्टेंबर रोजी सायक्लोथॉन, वॉकॅथॉन- मॅरेथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोरोना काळामुळे होऊ शकलेले नाही. त्यामुळे...

PUBG सहित 117 अन्य ऍप्स पर सरकार ने लगाया प्रतिबंध

2 सितंबर:भारत सरकार ने एक और डिजिटल स्ट्राइक करते हुए पबजी मोबाइल गेम समेत 118 एप्स पर प्रतिबंध लगाया है। इससे पहले भी सरकार कई एप्स पर प्रतिबंध लगा चुकी है। कुछ दिन पहले ही पबजी मोबाइल एप पर...