LATEST ARTICLES

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर

मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतची शासन अधिसूचना दि.२६ नोव्हेंबर रोजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढली आहे. ही नियुक्ती श्री. निंबाळकर यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६...

भारताच्या संविधानाबाबत जनता १०० टक्के साक्षर हवी : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत या संविधानात आहे. दि. २६ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होत असलेल्या संविधान दिनानिमित्त संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून खासदार बाळू...

चला जाणून घेऊया ; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट

चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी मृत्यू संख्या शून्य आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या...

‘त्या’ नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करा

आ.मुनगंटीवार यांचा वनविभागाला इशारा चंद्रपूर:पोंभुर्णा तालुक्‍यात धुमाकुळ घालणा-या नरभक्षक वाघाला वनविभागाने तातडीने जेरबंद करावे अन्‍यथा भारतीय जनता पार्टी तिव्र जनआंदोलन छेडेल असा इशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी...

राज्यात ‘या’ तारखेपासून सुरु होणार पहलीपासूनच्या शाळा

मुंबई, दि. 25 : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच...

चला जाणून घेऊया ; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट

चंद्रपूर, दि. 25 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात गुरुवारी मृत्यू संख्या शून्य आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या...

गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यां विरुद्ध कठोर कारवाई करा

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश मुंबई दि. 25- महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु  इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई...

मोफत अन्नधान्य वाटप योजनेला मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ

केंद्र सरकारने खासदार बाळू धानोरकर यांच्या मागणीची घेतली दखल चंद्रपूर :- कोविड 19 मध्ये महामारी मुळे संपूर्ण जगाला विळखा घातल्याने भारतातील सामान्य नागरिकांचे अन्नधान्य अभावी हाल होऊ नये, सर्वांना पोटभर जेवण मिळावे म्हणून देशात कल्याण योजना लागू केली गेली. या...

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२०० रूपयांपर्यंत वाढ 

कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन मुंबई,  दि.२४ :- एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे.  संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक, ...

राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान

मुंबई,दि. 24 (रानिआ) : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज...