संपादक : सुनील तिवारी
Home क्राइम

क्राइम

चंद्रपुर : जिला कारागार में कैदी ने की आत्महत्या 

चंद्रपुर:चंद्रपुर के जिला कारागार में हत्या के आरोप में सजा काट रहे 25 वर्षीय आरोपी ने कारागृह में फांसी लगाकर आज बुधवार दोपहर 2.30 बजे आत्महत्या कर ली. इस घटना से जिला कारागार प्रशासन में खलबली मच गयी है....

गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी १४ गुन्हे दाखल

मुंबई, दि. 20 : गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा (Medical Termination of Pregnancy Kit) गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर दि....

सुपारी घेवून खून करणाऱ्या ४ आरोपितांना २४ तासात दुर्गापुर पोलीसांनी केली अटक

चंद्रपूर: पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे सरकारतर्फे फिर्यादी नामे पोउपनि किशोर सहारे यांनी रिपोर्ट दिली की, दुर्गापुर वार्ड क्र. ०१ बेताल चौक झोपडपटटी जवळ एक ईसम नामे बंडु कवडु संदोकर वय ५० रा. जलनगर ह.मु. दुर्गापुर वार्ड क्र. ०१ चंद्रपुर...

पोलिसांच्‍या मारहाणीमुळे मृत झालेल्‍या अनिल मडावी यांच्‍या मृत्‍युची सखोल चौकशी करावी

आ. सुधीर मुनगंटीवार यांची पोलिस अधिक्षकांकडे मागणी चंद्रपूर:जिल्ह्यातील राजुरा तालुक्‍यातील विरूर स्‍टेशन येथील अनिल गणपत मडावी यांचा पोलिस कस्‍टडीत असताना पोलिसांच्‍या मारहारणीमुळे मृत्‍यु झाल्‍याच्‍या प्रकरणाची सखोल चौकशी करण्‍यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर...

बुरखाधारी मुख्य आरोपीला चंद्रपूर शहर पोलीसांनी केली अटक

चंद्रपूर: दिनांक १२/०७/२०२१ रोजी दुपारी १४:३० वाजता सुमारास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत रघुवंशी कॉम्पलेक्स येथे जखमी नामे आकाश उर्फ चिन्ना आनंद अंदेवार वय ३० वर्ष, रा. राणी लक्ष्मीबाई स्कुल आंबेडकर वार्ड, बल्लारशाह जि. चंद्रपूर हा घटनास्थळी रघुवंशी कॉम्पलेक्स...

चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला भयमुक्त करा;वाढत्या गुन्हेगारीवर तात्काळ आळा घाला

आम आदमी पार्टीची पोलीस अधिक्षकांकडे मागणी चंदपूर: जिल्ह्यातील बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, राजुरा, घुग्गुस शहरात गुन्हेगारीमध्ये सद्यस्थितीत प्रचंड वाढ झालेली आहे. जिकडे तिकडे खेळण्यासारखे बंदुका निघत आहे व गुन्हेगारांमध्ये पोलिस प्रशासनाचा धाक उरलेला नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगार आपली दहशत...

मनपाच्या “आसरा” कोविड हॉस्पीटल येथील बुलेट आऊटडोअर कॅमेरा चोरी

चौकीदार विरोधात पालिकेची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार चंद्रपूर, ता. ८ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी “आसरा" कोविड हॉस्पीटल चंद्रपूर माहे मे २०२१ मध्ये सुरु करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने सदर हॉस्पीटल येथे १६ नग कॅमेरे लावण्यात...

ऑनलाईन फसवणुकीपासुन सावधान…!

"प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना" नावाखाली बनावट ब्लॉगस्पॉट वेबपेज तयार करून फसवणुकीचा प्रयत्न चंद्रपूर: कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच सायबर गुन्हयांमध्ये लक्षणीय वाढ होतांनाचे दिसून येत आहे. सोशल मिडीयाद्वारे बनावट ब्लॉगस्पॉट वेबपेज तयार करुन फसवणुकीचा प्रयत्न करून सायबर...

चंद्रपुरात कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त

चंद्रपूर दि.3, कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहराच्या बाबुपेठ परिसरातील समता चौक, गणेश एजन्सी प्लॉट येथे 1 मे रोजी धाड टाकली असता तेथे अनधिकृत मान्यता प्राप्त नसलेले संशयित कापुस (HTBT) बियाणे पॉकिग सुरु असल्याचे आढळून...

मोक्षधाम स्मशानभूमी येथे अंत्यविधी करणाऱ्या मजूर कर्मचाऱ्यास मारहाण;चंद्रपुरातील घटना

चंद्रपूर, ता. २४ : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जातात. महानगर नगर पालिकेचे कर्मचारी हे सेवाकार्य नियमित करीत असताना २३ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डिझेल वेळेत न पोहचल्याने अंत्यविधीला उशीर...