एका बाधिताच्या मृत्यू सह 75 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 12 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 75 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार...

24 तासात 96 नव्याने पॉझिटिव्ह,22 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 11 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 96 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 481 वर पोहोचली आहे. तसेच...

महाशिवरात्रीनिमित्त डेरा आंदोलनात मुस्लिम बांधवांनी केले फराळ वाटप

चंद्रपूर :वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 500 च्या जवळपास कोरोना योध्या कंत्राटी कामगारांना ७ महिन्यांचा थकीत पगार व किमान वेतन देण्यात यावे या मागण्यांसाठी मागील ३२ दिवसांपासून सुरू असलेल्या डेरा आंदोलनामध्ये चंद्रपूर जिल्हा व शहर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी आज महाशिवरात्री निमित्त...

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती नियंत्रित करून १५०० पर्यंत कमी करण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या हालचाली

मुंबई, दि. 10 : राज्यात कोविड-19 या साथरोगाचे रुग्ण ऑक्टोबर, 2020 ते जानेवारी 2021 या काळात बरेच कमी झाल्याचे दिसून आले होते. परंतु फेब्रुवारी, 2021 च्या मध्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून दरदिवशी सुमारे 10,000 नवीन रुग्ण वाढत आहेत....

रॅपिड ॲन्टीजेन चाचणीचा बनावट अहवाल देणाऱ्या ‘त्या’ ११ प्रयोगशाळांची मान्यता रद्द

मुंबई, दि. 11 : अकोला, अमरावती तसेच वाशिम जिल्हात बोगस आरटीपीसीआर चाचण्यांसदर्भात कोणत्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. तथापि, अमरावती जिल्ह्यात रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळांच्या चाचणी अहवालात तपासणीमध्ये तफावत आढळून आली आहे. काही प्रयोगशाळा आयसीएमआरच्या पोर्टलवर वेळीच माहिती नोंदवत...

मार्च महिन्यात सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार सुरु

चंद्रपूर, दि. 10 मार्च : मार्च महिन्याच्या अखेरीस नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता असल्यान व अशा नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा तातडीने ताबा मिळावा तसेच या अनुषंगाने शासकीय महसूल जमा व्हावा, याकरिता मार्च महिण्यातील सर्व...

३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी वने राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यांची विधिमंडळ समिती जाहीर

मुंबई, दि. १० : राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी विधानसभेच्या १६ सदस्यांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत केली. समिती चार महिन्यात सभागृहाला अहवाल सादर करेल, असेही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले. सदस्य...