कोरोना नियमांचे पालन न झाल्यास मॅरेज हॉल, लॉन, हॉटेल्स, दुकाने, प्रतिष्ठानांवर दंड व प्रसंगी...

चंद्रपूर १७ मार्च -  लसीकरण आणि नियमांमध्ये मिळालेली शिथिलता यामुळे कोरोनाविषयक बेफिकीर वृत्ती दिसून येत आहे, कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी, नियमांचे पालन न करणाऱ्या मॅरेज हॉल, लॉन, हॉटेल्स, दुकाने, प्रतिष्ठानांवर दंड ठोठवावा व प्रसंगी सील...

चंद्रपुर शहर में चेन स्नैचर गैंग का तांडव, अब पुलिस अधिकारीयों के निवासस्थान परिसर...

चंद्रपुर:महिलाओं को सचेत रहकर घर से निकलने की जरूरत है. शहर में चेन स्नेचिंग करने वाले गिरोह ने दस्तक दे रखी है. पुलिस को खुली चुनौती देकर अज्ञात बदमाश ने आज मंगलवार 16 मार्च की शाम एक और महिला...

दोन बाधितांच्या मृत्यू सह 121 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 16 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 85 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 121 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार...

लॉकडाऊनला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पोलिसांचा कडक बंदोबस्त

नागपूर, दि. 15: कोरोनाचा वाढता आलेख बघता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५  ते २१ मार्च पर्यंत कडक लॉकडाऊन नागपूर शहरात लागू करण्यात आला असून आज पहिल्याच दिवशी संचारबंदीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुढील २१ मार्चपर्यंत कोरोना वाढीची श्रृंखला तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला...

केपीसीएल अधिकारी यापुढे बैठकीस गैरहजर राहील्यास खाणीचे उत्खनन बंद पाडू: हंसराज अहीर यांचा इशारा

चंद्रपूर:- जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बरांज स्थित कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. शी संबंधीत प्रकल्पग्रस्त व कामारांच्या प्रलंबीत प्रश्नांच्या निवारणार्थ बोलाविलेल्या आढावा बैठकीला केपीसिएलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गैरहजर राहुन आपल्या मनमानी प्रवृृत्तीचा परिचय दिला असुन जिल्हा प्रशासनाचा घोर अपमान केला आहे. प्रकल्पग्रस्तांचे...

24 तासात 65 नव्याने पॉझिटिव्ह,109 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 15 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 65 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 843 वर पोहोचली आहे. तसेच...

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध आणणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. १५ : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील...