संपादक : सुनील तिवारी
Home क्राइम

क्राइम

६० कोटींच्या बनावट देयकांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने जवळपास ६० कोटींच्या बनावट खरेदी व विक्री देयकांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन व तसेच टॅक्स क्रेडिट पास ऑन करून शासनाची १०.४२ कोटींच्या कर महसुलाची हानी करणाऱ्या पुण्यातील...

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रशासनाची धडक कारवाई

चंद्रपूर, दि. 15 जानेवारी : जिल्ह्यात 11 ते 15 जानेवारी दरम्यान अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाद्वारे धडक कारवाई करत तब्बल 28 ट्रॅक्टर तसेच एक पोकलँड मशीन व व्यागन ड्रिल मशीन जप्त करण्यात आली आहे. दिनांक...

होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

0
चंद्रपूर २९ सप्टेंबर  - कोव्हीड १९ अंतर्गत होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून  माहिती लपविणे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय दंड संहितेचे 1860 चे कलम 188, 269,270, २७१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे 51(बी),...

नागरिकांनी सरकारी नोकरीच्या फसव्या आमिषाला बळी पडू नये

0
चंद्रपूर दि. 16 सप्टेंबर : नोकरी लावून देण्याच्या निमित्ताने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नाव व बनावट स्वाक्षरी वापरल्याचा प्रकार जिल्ह्यात नुकताच उघडकीस आला आहे. फसवणुकीच्या उद्देशाने उपरोक्त अधिका-यांच्या नावाचा व स्वाक्षरीचा गैरवापर करून आणि परस्पर नोकरीचे...

विवाहीत महिलेची गळफास लावून आत्महत्या

घुग्गुस(प्रतिनिधी)१८ऑगस्ट घुग्घुस येथुन जवळच असलेल्या शेनगाव येथील राहणा-या सौ.वंदना परशुराम आत्राम (३५) हिने आज मंगळवारला सकाळी ६ वाजता दरम्यान राहते घरीच गळफास लावुन आत्महत्या केली. गावातील नागरिकांना ही माहिती मिळताच घुग्घुस पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आले.घुग्घुस पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन...

सायबर अलर्ट! व्हॅलेंटाईन डे’ खरेदीसाठी मिळणाऱ्या ऑफर्सना बळी पडू नका,पोलिसांचे आवाहन

मुंबई:'वॅलेनटाईन डे' निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड मिळत असलेबाबची लिंक सोशल मिडियावर व्हायरल होत असून अश्या प्रकारची कोणतीही लिंक प्राप्त झाल्यास त्या लिंकवर क्लिक करू नये. ताज हॉटेल यांचे मार्फत 'वॅलेनटाईन डे' निमित्त फ्री कुपन अथवा फ्री...

अवैध रेती वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कारवाई

चंद्रपूर, दि. 17 डिसेंबर : अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकाने नुकतेच धाडसत्र राबविले व मोठ्या प्रमाणात अवैध रेतीसाठा व वाहतुकीचे वाहन जप्त करून दंड वसुलीची कारवाई केली. दिनांक 12 डिसेंबर 2020  रोजी सकाळी 7...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...