संपादक : सुनील तिवारी
Home क्राइम

क्राइम

दुचाकीने आले अन‌् महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पळाले

चंद्रपूर, 2 फेब्रुवारी : शहरातील प्रमुख महात्मा गांधी मार्गावर असलेल्या आझाद बागेत सकाळी फिरायला पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी मंगळवारी (दि.2) सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. महिलेच्या...

चंद्रपूर-मूल मार्गावर भरधाव कारची ट्रॅक्टरला धडक, 4 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर,16 डिसेंबर:चंद्रपूर-मूल महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री भरधाव कारने ट्रॅक्टरला धडक दिली. बर्थडे पार्टीवरुन घरी येताना हा भीषण अपघात झाला.या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर वाढदिवस असलेला मित्र गंभीर जखमी आहे. ही धडक इतकी भीषण होती, की कारचा अक्षरशः चुराडा...

सावधान… घरासमोर गाडी ठेवा पण सतर्क रहा !

... चक्क घरासमोर उभी असलेली स्विफ्ट डिझायर गाडी चोरट्यांनी पळविली ! रामनगर परिसरातील शेंडे प्लॉट येथील घटना ! चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रामनगर परिसरामधून १५ तारखेला रात्रौ चोरट्यांनी रस्त्यावर उभी असलेली स्विफ्ट डिझायर कार...

चंद्रपूर जिल्ह्यात बालविवाह करून देणा-यावर गुन्हा दाखल

चंद्रपूर, दि. 20,   कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे अल्पवयीन बालिकेचा बालविवाह १८ फेब्रुवारी २०२१ रोजी होत असल्याची गोपनीय माहिती पद्धतीने चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर मिळाली असता महिला बाल विकास कार्यालय यांच्या चमूने या ठिकाणी धाड टाकून...

बुरखाधारी मुख्य आरोपीला चंद्रपूर शहर पोलीसांनी केली अटक

चंद्रपूर: दिनांक १२/०७/२०२१ रोजी दुपारी १४:३० वाजता सुमारास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत रघुवंशी कॉम्पलेक्स येथे जखमी नामे आकाश उर्फ चिन्ना आनंद अंदेवार वय ३० वर्ष, रा. राणी लक्ष्मीबाई स्कुल आंबेडकर वार्ड, बल्लारशाह जि. चंद्रपूर हा घटनास्थळी रघुवंशी कॉम्पलेक्स...

WhatsApp व्हिडीओ कॉलवरून अनोळखी महिलेकडून ब्लॅकमेलिंगचे प्रकार !

चंद्रपूर : कोरोनामुळे नागरिक मानसिक विवंचनेत आहेत. त्यातच काही उपद्रव्यांकडून लैंगिकरित्या छळवणूक करून ब्लॅकमेलिंगचे प्रकारात वाढ होत असल्याचे दिसते. महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूरात ही असे प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची सूरूवात अशी होते : मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, Facebook वर सुंदर...

चंद्रपुर शहर में चेन स्नैचर गैंग का तांडव, अब पुलिस अधिकारीयों के निवासस्थान परिसर...

चंद्रपुर:महिलाओं को सचेत रहकर घर से निकलने की जरूरत है. शहर में चेन स्नेचिंग करने वाले गिरोह ने दस्तक दे रखी है. पुलिस को खुली चुनौती देकर अज्ञात बदमाश ने आज मंगलवार 16 मार्च की शाम एक और महिला...

मोक्षधाम स्मशानभूमी येथे अंत्यविधी करणाऱ्या मजूर कर्मचाऱ्यास मारहाण;चंद्रपुरातील घटना

चंद्रपूर, ता. २४ : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जातात. महानगर नगर पालिकेचे कर्मचारी हे सेवाकार्य नियमित करीत असताना २३ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डिझेल वेळेत न पोहचल्याने अंत्यविधीला उशीर...

‘त्या’ने बंदूक काढताच “पत्रकार भवना”समोर दहशत

2 चंद्रपूर,11 जानेवारी:आज दुपारी २ वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरामधील वर्दळीच्या ठिकाणी व मुख्य म्हणजे जूना वरोरा नाका चौक येथील नवनिर्मित पत्रकार भवन समोर एक तरुण फिल्मी स्टाईलने गाडीतून उतरला व त्या ठिकाणी उभ्या असलेल्या तीन चार तरुणांना आपल्या कंबरे मध्ये...

ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले,सावध रहा !

चंद्रपूर:कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी होत नसतांनाच, या काळात सायबर गुन्हयांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. सोशल मिडीयाद्वारे बनावट फेसबुक प्रोफाईल, मॅसेंजर तयार करुन पैशाची मागणी, व्हॉटसअप द्वारे चॅटींग करुन ब्लॅकमेलींग, ऑनलाईन वॉलेटची, केडीट कार्डची केवायसी, नोकरीचं आमीष अशी विविध...