संपादक : सुनील तिवारी

सायबर अलर्ट! व्हॅलेंटाईन डे’ खरेदीसाठी मिळणाऱ्या ऑफर्सना बळी पडू नका,पोलिसांचे आवाहन

मुंबई:'वॅलेनटाईन डे' निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड मिळत असलेबाबची लिंक सोशल मिडियावर व्हायरल होत असून अश्या प्रकारची कोणतीही लिंक प्राप्त झाल्यास त्या लिंकवर क्लिक करू नये. ताज हॉटेल यांचे मार्फत 'वॅलेनटाईन डे' निमित्त फ्री कुपन अथवा फ्री...

व्याघ्र प्रकल्पात प्रवेशासाठी भूलथापांना बळी पडू नये

चंद्रपूर, दि. 2 डिसेंबर : ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी www.mytadoba.org या अधिकृत संकेतस्थळावरच परवाना आरक्षित करण्यात यावा. पर्यटन आरक्षण करुन देण्यासाठी कोणत्याही ऐजंटची नियुक्ती केलेली नसून पर्यटकांनी भूलथापांना बळी पडून कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये, असे आवाहन विभागीय...

पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते भरोसा सेल व पोलीस योद्धा उपक्रमाचा शुभारंभ

चंद्रपूर, दि. 27 जुलै: कोरोना संक्रमण काळामध्ये पोलीस दलाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावेत यासाठी पोलीस योद्धा उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दिनांक 27 जुलै रोजी करण्यात आला....

वन्यप्राण्यांचे मांस विक्री करणाऱ्या सहा आरोपींवर गुन्हे दाखल

चंद्रपूर, दि. 17 डिसेंबर : वनपरिक्षेत्र अधिकारी, चिचपल्ली यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी दि. 14 डिसेंबर 2020 रोजी सापळा रचून मुल तालुक्यातील केळझर येथे मोर गजानन कोसरे, यांचे घरासमोर तपासणी केली असता दोन व्यक्ती अवैध रित्या रानटी डुक्कराचे...

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रशासनाची धडक कारवाई

चंद्रपूर, दि. 15 जानेवारी : जिल्ह्यात 11 ते 15 जानेवारी दरम्यान अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाद्वारे धडक कारवाई करत तब्बल 28 ट्रॅक्टर तसेच एक पोकलँड मशीन व व्यागन ड्रिल मशीन जप्त करण्यात आली आहे. दिनांक...

अवैध रेती वाहतुकीवर भरारी पथकाचा छापा

वाहन जप्त करून दंड वसूल चंद्रपूर, दि. 29 नोव्हेंबर :- जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता भरारी पथकाद्वारे छापे टाकने सुरू आहे. दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा खनिकर्म विभागाच्या भरारी पथकाने पोभूर्णा- बल्लारपुर...

शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणाऱ्यांवर होणार कारवाई

दोषी अर्जदार अनुज्ञप्तीसाठी कायमस्वरुपी अपात्र ठरणार मुंबई, दि. ७ : नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पद्धतीने जारी करण्याची प्रणाली दिनांक १४ जून २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...