औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी 48 लाखांचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
मुंबई, दि. 23 : “मायफेअर क्रिम” चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि., पोआंटा साहिब, हिमाचल प्रदेश या औषधांच्या लेबलवर अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहितीपत्रकावर ‘त्वचेचा रंग उजाळते‘ अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर छापल्यामुळे भिवंडी येथील गोडाऊनमधून...
चंद्रपुर शहर में चेन स्नैचर गैंग का तांडव, अब पुलिस अधिकारीयों के निवासस्थान परिसर...
चंद्रपुर:महिलाओं को सचेत रहकर घर से निकलने की जरूरत है. शहर में चेन स्नेचिंग करने वाले गिरोह ने दस्तक दे रखी है. पुलिस को खुली चुनौती देकर अज्ञात बदमाश ने आज मंगलवार 16 मार्च की शाम एक और महिला...
चंद्रपुरात घरफोडी करुन 76 तोळे सोने व 15 लाख रुपये चोरी करणारे आरोपी अवघ्या...
स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांची कामगिरी
चंद्रपूर: दिनांक 05/08/2021 ते 06/08/2021 चे रात्रौ. दरम्यान रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील माऊंट कॉन्व्हेंट शाळेजवळील फिर्यादी राजेंद्र रामलाल जयस्वाल, वय 65 वर्षे यांचे राहते घरी कोणीही हजर नसताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे समोरील...
व्याघ्र प्रकल्पात प्रवेशासाठी भूलथापांना बळी पडू नये
चंद्रपूर, दि. 2 डिसेंबर : ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी www.mytadoba.org या अधिकृत संकेतस्थळावरच परवाना आरक्षित करण्यात यावा. पर्यटन आरक्षण करुन देण्यासाठी कोणत्याही ऐजंटची नियुक्ती केलेली नसून पर्यटकांनी भूलथापांना बळी पडून कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये, असे आवाहन विभागीय...
चंद्रपुरात तरुणाचा खून करणाऱ्या तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
१६ नोव्हेंबर:पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर परिसरात शुल्लक कारणावरून खुन करणाऱ्या आरोपीस १५/११/२०२१ रोजी मा. श्री. वि. द.केदार, जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रपुर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर हद्दीतील आरोपीतांनी संगणमत करुन मृतक झुनमुलवार व फिर्यादी यांना...
हेल्मेट न वापरणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर होणार दंडात्मक कार्यवाही
कार्यालयात जातांना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 31 जानेवारी : जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असुन मृत्युमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा-1988 चे...
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रशासनाची धडक कारवाई
चंद्रपूर, दि. 15 जानेवारी : जिल्ह्यात 11 ते 15 जानेवारी दरम्यान अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाद्वारे धडक कारवाई करत तब्बल 28 ट्रॅक्टर तसेच एक पोकलँड मशीन व व्यागन ड्रिल मशीन जप्त करण्यात आली आहे.
दिनांक...