संपादक : सुनील तिवारी

ताडोबा – अंधारी अभयारण्य सर्वाधीक रोजगार देणारे केंद्र ठरावे – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर: मागील अनेक वर्षापासून आम्ही या भागाचे संरक्षण व संवर्धन केले आहे. त्यामूळे या भागाचा 20 वर्ष पर्यंतचा आराखडा तयार करत असतांना येथील स्थानिकांचाही विचार केला गेला पाहिजे. ताडोबा अभयारण्य हे रोजगार निर्मितीचे केंद्र आहे. त्यामूळे येथील कामात स्थानिकांना...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा शहरात उपलब्‍ध होणार गरम पाण्‍याच्‍या सात पाणपोई

चार फॉगींग मशीन व एक पोर्टेबल फॉगींग मशीन सुध्‍दा उपलब्‍ध होणार कोविड 19 चा सामना करण्‍यासाठी आ. मुनगंटीवार यांचा वैशिष्‍टयपूर्ण उपक्रम चंद्रपूर: माजी अर्थ मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात गरम पाण्‍याच्‍या सात पाणपोई नागरिकांच्‍या सेवेत उपलब्‍ध...

देशाच्या प्रगतीसाठी मोदी सरकार हटविण्याचा संकल्प करा:खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर शहर जिल्हा व ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे आंदोलन  चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकारच्या मागील सात वर्षांत देशात बेरोजगारी वाढली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतकरी विरोधी काळे कायदे केले जात आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. सर्वच...

भाजपची चंद्रपूर महानगर कार्यकारीणी जाहीर

चंद्रपूर:भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्‍हा (महानगर) शाखेचे अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी कार्यकारीणी जाहीर केली आहे. भाजपा चंद्रपूर जिल्‍हा (महानगर) शाखेचे संघटन सरचिटणीसपदी राजेंद्र गांधी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे तर सरचिटणीसपदी सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे आणि रविंद्र गुरनुले...

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी दिला पदाचा राजीनामा

नागपूर, 21 डिसेंबर : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपला सपाटून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्याचे परिणाम अजूनही भाजपमध्ये दिसून येत आहे. होमग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. महापौर संदीप जोशी यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिला असल्याची...

ऐतिहासिक किल्‍ल्‍याची दुरूस्‍ती व सौंदर्यीकरण तातडीने करावे

आ. सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्‍याकडे मागणी चंद्रपूर: औद्योगिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्‍या बल्‍लारपूर शहरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची तातडीने दुरूस्‍ती करत सौंदर्यीकरण करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात...

शहर कांग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांची आझाद बागेत गांधीगिरी

चंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (ता. २५) आझाद बागेत गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. बागेतील स्वातंत्र्य सेनानींच्या नामोल्लेखाचा कच-यात फेकलेला फलक चांगल्या ठिकाणी ठेवला. तर, धुळीने माखलेल्या महात्मा फुलेंचा...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...