संपादक : सुनील तिवारी
Home राजनैतिक 

राजनैतिक 

महापौर व आयुक्त यांचे विरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

नगरसेवक देशमुख यांना आमसभेत जाण्यापासून रोखण्याचा आरोप  चंद्रपूर: आज दिनांक 31.8.2021 रोजी दुपारी 1 वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहामध्ये मासिक सर्वसाधारण सभेचे (आमसभेचे) आयोजन करण्यात आले होते.कोरोना आपत्तीमुळे सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यात येते.मात्र महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष,...

महिलांवर होणारे अत्याचार रोखले नाही तर अधिक तीव्र आंदोलन करणार – महापौर राखी कंचर्लावार

राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन चंद्रपूरात भाजपचे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन चंद्रपूर: हे सरकार कुंभकर्णी झोपेत आहे. राज्यात दिवसाढवळ्या आई बहिणींवर अत्याचार होत आहेत पण सरकारला काहीही देणेघेणे नाही. आरोपी मोकाट फिरत आहेत.महिला राज्यात असुरक्षित आहेत. महिलांवरील अत्याचार थाम्बवायचे...

ग्रामीण भागाच्या विकासाकरिता यंत्रणांनी कामाची गती वाढवावी : खासदार बाळू धानोरकर 

चंद्रपूर : ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम करण्याकरिता सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी कामाची गती वाढवावी, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी आज नियोजन भवन चंद्रपूर येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत केले. या बैठकीत महात्मा गांधी राट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अंत्योदन...

उमेदचे खाजगीकरण होऊ देणार नाही

चंद्रपूर:महाराष्ट्रात कोरोना काळातही महिलांवरील अत्याचार वाढले. आम्ही त्या विरोधात आंदोलन करतो पण शासन लक्ष देत नाही. मुख्यमंत्री फक्त उपदेश देतात आणि घरी सुरक्षित राहण्याचा सल्ला देतात. भाजपा सोबत सत्तेत असतानाही त्यांची हीच भूमिका होती. भाजपा काळातील योजना बंद करणे...

भाजप मुक्त महाराष्ट्राची सुरुवात चंद्रपूर मधून करणार :- पालकमंत्री विजय वडेट्टीवार

भाजपच्या तीन नगरसेविका, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीसह तीस सरपंचांचा कांग्रेस पक्षात प्रवेश चंद्रपूर :- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार...

लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांच्या परवानगीसाठी ‘सिंगल विंडो’ सुविधा द्या

एनएसयूआय चे प्रदेश सरचिटणीस कुणाल चहारे यांची पालकमंत्री वडेट्टीवार कडे मागणी चंद्रपूर: कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर पारिवारिक कार्यक्रमासाठी लागणाऱ्या परवानगी बद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. आता दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा पारिवारिक कामासाठी तीच समस्या उद्भवली आहे, लग्नासाठी किंवा इतर सामाजिक कार्यक्रमासाठी कार्यक्रम...

खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते चंद्रपूर शहरात विविध विकास कामाचे भूमिपूजन

चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहेत. या भागात अद्यापही रोड व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षात फक्त सत्तेवर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्राचा विकास केला. शहरातील दुर्लक्षित भाग विकासापासून कोसो दूर असून येत्या काळात...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...