संपादक : सुनील तिवारी

चंद्रपूर महानगरपालिकेत सोडल्या कोंबड्या

अमृत जल योजनेच्या भ्रष्टाचाराविरोधात चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे आंदोलन चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे ह्या करिता अमृत जल योजने अंतर्गत कंत्राटदाराला 2015 मध्ये 354 कोटी रुपयांचा कंत्राट देण्यात आला. परंतु 5 वर्ष लोटून गेले तरी...

भारताच्या संविधानाबाबत जनता १०० टक्के साक्षर हवी : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत या संविधानात आहे. दि. २६ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होत असलेल्या संविधान दिनानिमित्त संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून खासदार बाळू...

शेतकऱ्यांचा गळा घोटणारी खतांची भाववाढ त्वरित मागे घ्या; खासदार बाळू धानोरकर यांची मागणी

चंद्रपूर: खरीप हंगामाची तयारी सुरू असताना केंद्राने खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडणार असून गेले वर्षभर कोरोना संकटामुळे लॉकडाऊन चा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना वेठीस धरणारी ही भाववाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी...

ऐतिहासिक किल्‍ल्‍याची दुरूस्‍ती व सौंदर्यीकरण तातडीने करावे

आ. सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्‍याकडे मागणी चंद्रपूर: औद्योगिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्‍या बल्‍लारपूर शहरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची तातडीने दुरूस्‍ती करत सौंदर्यीकरण करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात...

चंद्रपूर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांना सातव्‍या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्‍या आस्‍थापनेवरील अधिकारी व कर्मचा-यांना सातव्‍या वेतन आयोगाच्‍या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्‍यास मंजूरी देण्‍यात आली आहे. राज्‍य शासनाच्‍या नगरविकास विभागाने 14 ऑक्‍टोबर 2020 च्‍या पत्रान्‍वये याबाबत महानगरपालिकेच्‍या आयुक्‍तांना सूचित केले...

काँग्रेसच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांची निवड

चंद्रपूर : काँग्रेस पक्षाचे विचार प्रभावीपणे समाज माध्यमातून मांडणारे वरोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांची चंद्रपूर सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हि निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र...

खा.शरदचंद्र पवार यांच्या व्हर्चुअल रॅलीला चंद्रपूर शहर राकाँ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्य मुंबई येथून प्रसारित केल्या गेलेल्या व्हर्चुअल रॅलीचे नियोजन चंद्रपूर येथील बुरडकर सभागृह येथे सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत आयोजित करण्यात आले .कार्यक्रम यशस्वी करण्या करिता चंद्रपूर शहरातील...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...