संपादक : सुनील तिवारी

शासन सेवा प्रवेशाची वयोमर्यादा एक वर्षाने वाढवावी- आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर:कोविड-१९ च्‍या जागतीक महामारीचा सामना आपण गेली सहा महिने करित आहोत. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. राज्‍य शासनाच्‍या वित्‍त विभागाने राज्‍य तसेच जिल्‍हा स्‍तरावरील कोणतीही शासकीय पद भरती करु नये असे स्‍पष्‍ट निर्देश दिलेले आहेत. अशा परिस्थितीत राज्‍यातील बेरोजगारांवर अन्‍याय...

चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावरील सैनिक शाळेसाठी 76 कोटी रु निधीची तरतूद

चंद्रपूर: चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावरील सैनिक शाळेसाठी विधिमंडळाच्या सन 2020 च्या दुसऱ्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे 76 कोटी रु निधीची तरतूद करण्यात आली आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहरात उपलब्‍ध होणार गरम पाण्‍याच्‍या 10 पाणपोई

चंद्रपूर:माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहरात गरम पाण्‍याच्‍या 10 पाणपोई नागरिकांच्‍या सेवेत उपलब्‍ध होणार आहे. त्‍यांच्‍या आमदार निधीतून सदर गरम पाण्‍याच्‍या पाणपोई शहरात उपलब्‍ध होणार आहे. कोविड 19 च्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर या महामारीचा सामना करण्‍यासाठी आ....

सोयाबीन शेतमालाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या  

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळी, उंच अळी, करपा व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे सोयाबीनचे शेंगा पोखरणाऱ्या अळीने शेंगा खाऊन टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च पण निघणार...

पुरग्रस्तांना तात्काळ मदत पोहचवा

ब्रम्हपुरी : गोसीखुर्द धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पुराचे पाणी झपाट्याने वाढत असल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे आज आप च्या नेत्या अॅड.पारोमीता गोस्वामी यांनी पुरग्रस्त गावांना भेटी दिल्या...

कांग्रेस सांसद एच वसंतकुमार का कोरोना वायरस संक्रमण से निधन

28 अगस्त:तमिलनाडु की कन्‍याकुमारी सीट से कांग्रेस सांसद एच. वसंतकुमार का शुक्रवार को निधन हो गया। वसंतकुमार कोरोना वायरस से संक्रमित थे। 10 अगस्त को चेन्नई के अपोलो अस्पताल में कोरोना वायरस से संक्रमित वसंतकुमार को भर्ती कराया गया...

सीएसटीपीएस परिसरात मुक्तसंचार असलेल्या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करा

चंद्रपूर:27 ऑगस्ट अंगणात खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमूकलीला आई समोरच बिबट्याने उचलून नेल्याची घटना काल सीएसटीपीएसच्या वसाहतीत घडली. या घटनेत चिमूकलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी वन विभागाचे प्रधान सचिव...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...