संपादक : सुनील तिवारी
Home राजनैतिक 

राजनैतिक 

भारताच्या संविधानाबाबत जनता १०० टक्के साक्षर हवी : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत या संविधानात आहे. दि. २६ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होत असलेल्या संविधान दिनानिमित्त संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून खासदार बाळू...

मोफत अन्नधान्य वाटप योजनेला मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ

केंद्र सरकारने खासदार बाळू धानोरकर यांच्या मागणीची घेतली दखल चंद्रपूर :- कोविड 19 मध्ये महामारी मुळे संपूर्ण जगाला विळखा घातल्याने भारतातील सामान्य नागरिकांचे अन्नधान्य अभावी हाल होऊ नये, सर्वांना पोटभर जेवण मिळावे म्हणून देशात कल्याण योजना लागू केली गेली. या...

राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान

मुंबई,दि. 24 (रानिआ) : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज...

पाच नगर पंचायतीची अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर

सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवतीचा समावेश चंद्रपूर दि. 23 नोव्हेंबर : विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन नागपूर यांच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित नामाप्र व...

प्रधानमंत्री मोदी ने किया तीनों कृषि कानून वापस लेने का ऐलान

नई दिल्ली:लगभग एक साल से नए कृषी कानूनों के खिलाफ किसानों के विरोध के बाद सरकार ने तीनों कानूनों को रद्द करने का फैसला ले लिया है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देश के नाम एक संबोधन में यह घोषणा...

नियमित बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना राबवा

खासदार बाळू धानोरकर यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मागणी चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात नियमितपणे बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे बघून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी नियमित विजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना असावी, जे शेतकरी नियमित १०० टक्के वीजबिल...

पंडित नेहरू जयंतीचे औचित्य साधून जनजागृती यात्रेला प्रारंभ

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजन चंद्रपूर : इंधनाचे दर वाढले. घरगुती सिलेंडर महागले. महागाईने उच्चांक गाठला आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. मात्र, पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यात व्यस्त आहेत. एकंदरीत, केंद्र सरकार सर्व...

मोफत अन्नधान्य वाटप योजनेला मे 2022 पर्यंत मुदतवाढ द्यावी

खासदार बाळू धानोरकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी चंद्रपूर :- कोविड 19 मध्ये महामारी मुळे संपूर्ण जगाला विळखा घातल्याने भारतातील सामान्य नागरिकांचे अन्नधान्य अभावी हाल होऊ नये, सर्वांना पोटभर जेवण मिळावे म्हणून देशात कल्याण योजना लागू केली गेली. या...

गरजू विद्यार्थ्यांसाठी निशुल्क अभ्यासिका उभारण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर: कोरोना काळात अभ्यासीका बंद होत्या. त्यांनतर अभ्यासिका सुरु झाल्यात मात्र त्याचे शुल्क सर्व सामान्य विद्यार्थ्यांना न परवडण्यासारखे होते. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही निशुल्क दरात उत्तम अभ्यास करता यावा याकरिता 11 अभ्यासीका तयार करण्याचा संकल्प मी केला. आज यातील...

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत कांग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज शांतता व सुव्यवस्थेत पार पडली. मतमोजणीच्या 30 फेऱ्यानंतर निवडणुकीचा अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी जाहीर केला. इंडियन नॅशनल काँग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर हे 41 हजार 933 मताच्या फरकाने विजयी झाले. उमेदवारनिहाय मतमोजणीत मिळालेले...