संपादक : सुनील तिवारी

७ आणि ८ सप्टेंबरला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन  

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या...

मायनिंग सरदार व ओव्हरमेन च्या रिक्त जागा तात्काळ भरा – आ.किशोर जोरगेवार

चंद्रपूर:24 ऑगस्ट मागील तीन वर्षापासून वेकोलीच्या नागपूर विभागाच्या वतीने मायनिंग सरदार व ओव्हरमेंन या पदाच्या जागा काढण्यात आलेल्या नाही. त्यामूळे हे पदे रिक्त असून मायनिंग सरदार व ओव्हरमेंनचे महागडे शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामूळे वेकोली प्रशासनाच्या वतीने...

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश, स्पर्धा परीक्षांकरिता विद्यार्थांना सोयीनुसार निवडता येणार परीक्षा केंद्र

चंद्रपूर:22ऑगस्ट कोरोनाच्या पार्शभूमीवर स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थांना एच्छिक परीक्षा केंद्र निवडण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीच्या पुर्ततेसाठी त्यांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडेही सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता स्पर्धा...

स्व. राजीव गांधींचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी – आमदार प्रतिभाताई धानोरकर

चंद्रपूर :  संगणक क्रांतीचे जनक व आधुनिक भारताचे शिल्पकार स्व. राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा ते अवघ्या चाळीस वर्षांचे होते. त्यावेळी राजीव गांधी यांनी 'डिजिटल इंडिया'चा नारा दिला, त्यामुळे आज आपल्याला प्रगतशील देश दिसून येत आहे. त्यांचे विचार...

खासदार बाळू धानोरकर यांच्यापुढे लॉयड मेटल व्यवस्थापन नमले

चंद्रपूर : लॉयड मेटलच्या व्यवस्थापनाकडून कोरोनाच्या लॉकडाऊनपासून कामगारविरोधी धोरण राबविले जात असल्याने कामगारवर्गात असंतोष फोफावला आहे. कामगारांनी कारखान्याच्या गेटसमोर आंदोलन सुरु केले. कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्याकरिता खासदार बाळू धानोरकर यांनी पुढाकार घेत कामगारांना महिन्याला २१ दिवस काम देण्याची प्रमुख...

शेतमजूर कामगार यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य : ना.विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. 15 ऑगस्ट : येणाऱ्या काळात कोरोना आजाराचा आणखी उद्रेक जिल्ह्यात होऊ शकतो. यासाठी एकीकडे प्रशासकीय यंत्रणा नवनवीन वैद्यकीय उपाय योजनांसह तयार होत आहे. याच वेळी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, कामगार यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत हळूहळू हा जीवनक्रम...

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा

नवी दिल्ली : भारत देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...