संपादक : सुनील तिवारी

राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई, दि. ६ :- राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली....

जिल्ह्यात बँकांच्या शाखा आणि एटीएमचा विस्तार करा-केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. कराड

केंद्रीय योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे निर्देश चंद्रपूर, दि. 30 मे : भारताची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढत आहे. या अर्थव्यवस्थेत सामान्य नागरिकांचा वाटा असण्यासाठी देशातील बँकिंग क्षेत्र विस्तारणे गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता, प्रत्येकी एक लक्ष लोकसंख्येमागे किमान 14 शाखा आणि...

चंद्रपूर मतदार संघातील विविध विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आमदार जोरगेवार यांच्यात ‘वर्षा’ वर महत्वाची चर्चा

चंद्रपूर:आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली असून यावेळी चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी ही मागणी पुन्हा एकदा त्यांना केली आहे. या भेटी दरम्याण चंद्रपूर मतदार संघातील विविध...

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक

नवी दिल्ली, 12 :- महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी दि. १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या  एकूण ५७ जागांसाठी...

कुठे गेला विकास, शहर झाले भकास…!

चंद्रपूर मनपातून भ्रष्ट भाजप सरकार जाण्याचा आनंदोत्सव चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील जनतेला विकासाची स्वप्ने दाखवून महानगरपालिकेत सत्तेत आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी शहर भकास केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून विकास केल्याचा दावा केला जात आहे. परंतु, शहरात त्यांनी केलेला विकास शोधूनही सापडत नाही. मागील...

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश:

चंद्रपूर मनपा क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी 5 कोटी रुपये मंजूर चंद्रपूर:चंद्रपूर महानगरपालिके अंतर्गत येणा-या क्षेत्राचा विकास करण्यासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. सदर मागणीला यश आले असून महानगरपालिका क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने 5 कोटी रुपयांच्या...

चंद्रपूरसह राज्यातील इतर वीज उत्पादक जिल्ह्यांना भार नियमनातून मुक्त करा – आ. किशोर जोरगेवार

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेत केली मागणी चंद्रपूर: राज्यभरातून विजेची मागणी वाढल्यामुळे राज्यात भार नियमन लागू होण्याची शक्यता आहे. मात्र या भार नियमनातून चंद्रपूरसह राज्यातील इतर विज उत्पादक जिल्ह्यांना वगळण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...