संपादक : सुनील तिवारी

काँग्रेस पक्षात शेकडो युवकांनी केला प्रवेश

चंद्रपूर,23 डिसेंबर;जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेटटीवार,खासदार सुरेश उर्फ बालू धानोरकर,काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन शहरातील इंदिरा नगर येथिल मनसेच्या शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला....

ग्राम पंचायत निवडणूक : जमावबंदी आदेश लागू

चंद्रपूर, दि.23 डिसेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील 629 ग्राम पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आलेला असून त्यासंदर्भात 11 डिसेंबर 2020 पासून आदर्श आचारसंहितेची अंमलात आली आहे. निवडणूकीत अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदान प्रक्रिया...

शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील सर्व रिक्‍त पदे 31 मार्च पर्यंत भरावी – उपमुख्‍यमंत्री अजित पवार...

चंद्रपूर:शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथील सर्व रिक्‍त पदे 31 मार्च 2021 पर्यंत भरण्‍याचे निर्देश उपमुख्‍यमंत्री अजितदादा पवार यांनी वैद्यकिय शिक्षण विभागाच्‍या सचिवांना दिले. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत पुर‍वणी विनियोजन विधेयकावरील चर्चेदरम्‍यान उपस्थित केलेल्‍या मुद्दयांच्‍या अनुषंगाने...

कांग्रेस के वरिष्ठ नेता मोतीलाल वोरा का निधन

नई दिल्ली:कांग्रेस के वरिष्ठ नेता मोतीलाल वोरा का 93 साल की उम्र में सोमवार को निधन हो गया. खराब सेहत की वजह से मोतीलाल वोरा का दिल्ली के फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटल में इलाज चल रहा था. बता दें कि...

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी दिला पदाचा राजीनामा

नागपूर, 21 डिसेंबर : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपला सपाटून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्याचे परिणाम अजूनही भाजपमध्ये दिसून येत आहे. होमग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. महापौर संदीप जोशी यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिला असल्याची...

कामात अनियमीतता आढळल्यास एकही मशनरी परत जाऊ देणार नाही

चंद्रपूर:चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग चंद्रपूर ते गडचिरोली आणि चंद्रपूर ते बल्लारशाह या महामार्गाच्या कामात अनियमीतता आढळून येत आहे. त्यामूळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पूढे ही बाब खपऊन घेतली जाणार नाही. या मार्गाचे काम तात्काळ सुरु करुन...

विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आ. किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस साजरा

चंद्रपूर,17 डिसेंबर:चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवस आज विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर, गुरुद्वारा, बुद्ध विहार, जमनजट्टी दर्गाह, आंद्रिय चर्च इत्यादि धार्मीक स्थळी भेट देत प्रार्थना करत...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...