निवासी शाळेत शिकणाऱ्या 229 विद्यार्थ्यांसह 4 शिक्षकांना कोरोनाची लागण

वाशिम:रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका शाळेतील ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी दोन दिवसांत कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी काल , २४ फेब्रुवारी रोजी तातडीने या निवासी शाळेला भेट देवून येथील...

रामाला तलावासाठी अन्नत्याग सत्याग्रहात ५ जणांचे साखळी उपोषण

चंद्रपूर:रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी इको प्रोचे सदस्य आणि शहरातील नागरिकानी बुधवारपासून साखळी उपोषण सुरु केले. माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अन्नत्याग सत्याग्रहाला भेट दिली. यावेळी अध्यक्ष बंङू धोतरे यांच्याशी...

चंद्रपूर जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांकडून तीन दिवसात दहा लाख दंड वसूल

चंद्रपूर, दि. 24 फेब्रुवारी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे व गर्दी न करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या गैरजबाबदार नागरिकांवर प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली...

24 तासात 34 नव्याने पॉझिटिव्ह,19 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 24 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 19 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 34 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 471 वर पोहोचली आहे. तसेच...

सिद्धबली इस्पात लिमी. च्या मालकावर गुन्हा नोंद करण्याच्या मागणीसह माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर...

चंद्रपूर: सिद्धबली इस्पात लिमी. येथील झालेल्या कामगाराच्या मृत्यूची गांभीर्याने चौकशी व्हावी व सदर कामगाराचे पार्थिव शरीराची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी उद्योग मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रभावी मागणी माजी र्केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज जिल्हा पोलीस अधिक्षक...

सिद्धबली इस्पात लिमी. च्या मालकांवर गुन्हा दाखल करा

चंद्रपूर: चंद्रपूर ताडाळी एमआयडीसी येथील सिद्धबली इस्पात लिमी उद्योगांत एका मध्य प्रदेश निवासी शैलेंद्र नामदेव नामक कामगाराचा अपघाती मृत्यू झाला मात्र कंपनी व्यवस्थापनाने प्रकरण दाबण्याचा मानसिकतेतून मृत शरीर परस्पर नागपूरला हलविले त्यांच्या या दुष्कृत्याचे बिंग फुटल्यानंतर उद्योग मालकाने पोलीस...

24 तासात 55 नव्याने पॉझिटिव्ह,25 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 25 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 55 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 437 वर पोहोचली आहे. तसेच...