चंद्रपूर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी धुलीवंदन साजरा करण्यास मनाई

चंद्रपूर, दि. 26 मार्च : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणुन नागरीकांची धुलीवंदन या सण निमीत्य होणारी गर्दी टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसोर्ट, शेती, फार्म हाऊस, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण...

दोन बाधितांच्या मृत्यू सह 212 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 26 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 125 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 212 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार...

उद्योगपतींकडे लक्ष, शेतक-यांकडे दुर्लक्ष;रामू तिवारी यांचा आरोप

चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकार केवळ उद्योगपतींकडे लक्ष देत आहे. देशातील मोठमोठे उद्योग हे खासगी उद्योगपतींना देण्यातच हे सरकार धन्यता मानत आहेत. मात्र, मागील १०० दिवसांपासून कृषी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करीत असलेल्या शेतक-यांकडे या सरकारचे दुर्लक्ष होत...

राज्यातील इतर इमारतींमधील कोविड रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि  26: भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर...

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ख्यातनाम ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना देण्याचे निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक वर्षा या शासकीय...

सोनोग्राफी केंद्रांची नियमीत तपासणी करण्याचे जिल्हाधिकारी गुल्हाने यांचे निर्देश

चंद्रपूर, दि. 25 मार्च : गर्भपात व सोनोग्राफी केंद्रावर अवैधिरित्या गर्भलिंगपरिक्षण करणे कायद्याने गुन्हा असून जिल्ह्यात असे प्रकार होऊ नये म्हणून नियमितपणे सोनोग्राफी केद्रांची तपासणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले. गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व निदान तंत्र...

दोन बाधितांच्या मृत्यू सह 245 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 25 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 66 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 245 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार...