चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकार विरोधात २६ मार्चला उपोषण

चंद्रपूर : कृषी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील १०० दिवसांपासून देशभरातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे महागाईने देशात उच्चांक गाठला आहे. मात्र, केंद्रातील सरकार काहीही बोलण्यास तयार नाही. शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंदचे आयोजन केले आहे. या आंदोलनाला...

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात आढळले 276 पॉझिटिव्ह रुग्ण

चंद्रपूर, दि. 24 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 276 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार 244 वर पोहोचली आहे. तसेच...

वीज पडून होणारी जीवितहानि टालण्यासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासाठी वीजरोधक पोल यंत्र उभारणार

चंद्रपूर, दि. २३: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात विज पडून निष्पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकारी व संबंधित कंपन्यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या, व मदत...

घरकुल धारकांच्या विविध समस्या घेऊन चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपा आयुक्तांना निवेदन

चंद्रपूर: शहरातील विविध परिसरातील जनतेने महानगरपालिका चंद्रपूर येथे घरकुल साठी अर्ज दाखल केले, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी त्या अर्जाची कुठलीही दखल न घेतल्याने जनता त्रस्त झाली आणि विविध परिसरातील जनतेनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांना भेटून सदर...

24 तासात 112 नव्याने पॉझिटिव्ह,104 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 23 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 112 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार 968 वर पोहोचली आहे. तसेच...

1अप्रैल से 45 वर्ष से ज्यादा उम्र के हर व्यक्ति को लगेगी कोरोना वैक्सीन,...

नई दिल्ली:अगर आपकी उम्र 45 वर्ष से ज्यादा है तो 1 अप्रैल से आप कोरोना की वैक्सीन लगवा सकते हैं। केंद्र सरकार ने वैक्सीन के लिए बीमारी का सर्टिफिकेट लाने की शर्त वापस ले ली है। केंद्रीय कैबिनेट की...

मुद्रांक शुल्क भरल्यावर दस्त नोंदणीचा कालावधी चार महिने

चंद्रपूर, दि. 22 मार्च : स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत सुट जाहिर केली असल्याने या संधीचा लाभ घेण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 16 दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. तथापि मुद्राक शुल्क भरलेले...