चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपङेट

चंद्रपूर,21 एप्रिल :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 21 एप्रिल रोजी 46446 झाली आहे. गेल्या 24 तासात 1577 नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत 32602 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी...

महाराष्ट्र शोकमग्न आहे! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २१ – “ कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेड्स नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील...

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाला यश;बल्‍लारपूर शहरात दुसरे RTPCR चाचणी केंद्र जनतेच्‍या सेवेत रूजु

चंद्रपूर: विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहरात दुसरे आर.टी.पी.सी.आर. चाचणी केंद्र नागरिकांच्‍या सेवेत रूजु झाले असुन दिनांक २१ एप्रिल रोजी या आर.टी.पी.सी.आर. चाचणी केंद्राचे उद्घाटन नगराध्‍यक्ष हरीश शर्मा व मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत...

चंद्रपूर शहरात ४१ हजार २१७ जणांनी घेतली लस

चंद्रपूर, ता. २१ : अतिशय वेगाने संसर्ग पसरणाऱ्या कोव्हिड-१९ विषाणू सारख्या संकटाच्या काळात लस हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात एकूण १४ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून एकूण ४१ हजार २१७ जणांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. पुरेसा...

भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोना रुग्णांसाठी समर्पण वृत्तीने कार्य करावे

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे आवाहन चंद्रपूर: चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले असतांना जिल्ह्यातील अनेक कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झालेली दिसत आहे. मात्र या कोरोना रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न कमी पडत असल्यामुळे अनेकांना औषधोपचार व आरोग्य...

चंद्रपुर शहर के प्रतिष्ठित व्यवसायी श्री राजेंद्र(राजू भाई )दोषी का निधन

चंद्रपुर,21 अप्रैल :शहर के प्रतिष्ठित नागरिक,सुप्रसिद्ध व्यवसायी, अलंकार ऑप्टिकल्स के संचालक श्री राजेंद्र (राजू भाई) रमणीकलाल दोषी का निधन हो गया है।वें 63 वर्ष के थे।वह बीते कुछ समय से बीमार चल रहे थे। चंद्रपुर के एक निजी अस्पताल...

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 743 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 20 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 743 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1425 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 44 हजार...