चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपङेट

चंद्रपूर,22 एप्रिल :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 22 एप्रिल रोजी 47983 झाली आहे. गेल्या 24 तासात 1537 नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत 33524 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी...

माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या मागणी कडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्‍हयात 24 तासात आर.टी.पी.सी.आर. चाचणीचा रिपोर्ट मिळालाच पाहीजे याद़ष्‍टीने त्‍वरीत यंत्रणा उभारण्‍यात यावी अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांचेकडे केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत...

दहावीच्या परीक्षा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करा 

चंद्रपूर : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई यांच्याकडे केली आहे. आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, की महाराष्ट्र सरकारने...

राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लागू; नवीन नियमावली जाहीर

मुंबई - राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून दररोज साठ हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजेपासून निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. त्याबद्दल सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली...

आयुध निर्माणी चांदा चे रुग्णालय कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करा

हंसराज अहीर यांची केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय असून आरोग्य सेवेत जिल्हा प्रशासनाची व्यवस्था अपुरी पडत आहे. अशातच अनेक रुग्णांना वणवण करून अनेक वैद्यकीय सेवांकरिता अडचणींचा सामना करावा...

दो दिन पूर्व चंद्रपुर के अस्पताल में हो सकता था नासिक जैसा ऑक्सीजन कांड

कोरोना महामारी के इस वर्तमान दौर में जनप्रतिनिधी इन दिनों लोगों के निशाने पर है। परंतु संकट की यह घड़ी कुछ जनप्रतिनिधियों की संवेदनशीलता जीवित रखे हुए है। चंद्रपुर में इसी संवेदनशीलता ने न केवल एक भीषण हादसा होने...

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 578 झाले कोरोनामुक्त ; जाणून घ्या आजची सविस्तर आकडेवारी

चंद्रपूर, दि. 21 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 578 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1577 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 33 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 46 हजार...