संपादक : सुनील तिवारी

माजी केंद्रीय राज्यमंत्री अहीर यांची जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह अमृत दीनदयाल मेडिकल स्टोर ला...

चंद्रपूर: गरीब रुग्णांना कमी दरात औषधोपचार मिळावा या संकल्पनेतून चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे अमृत दीनदयाल मेडिकल स्टोर ची सुरुवात करण्यात आली होती. परंतु आज कोरोनाचे संकट उभे ठाकले असतांना या मेडिकल स्टोर मध्ये औशोधांचा तुटवडा असल्याने पूर्व केंद्रीय...

आठ शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघाला गोळ्या झाडा:खासदार बाळू धानोरकर

वनमंत्री राठोड यांच्याशी केली चर्चा चंद्रपूर : राजुरा, विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघाने गेल्या बावीस महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. आजवर आठ शेतकऱ्यांना वाघाने ठार केले. या नरभक्षी वाघाला गोळ्या झाड्याव्यात, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भातील शनिवारी त्यांनी...

चंद्रपूर येथील वन अकादमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.२४ : – चंद्रपूर येथील वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी अर्थात वन अकादमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. चंद्रपूर वन अकादमीच्या विस्तार...

कायमस्वरूपी जागेचा पट्टा देण्याची प्रक्रिया जलद गतीने करण्यात यावी – आ. किशोर जोरगेवार

मागणीचा पाठपुरावा, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा चंद्रपूर, 9 ऑक्टोबर: नजुलच्या जागेवर बसलेल्या चंद्रपुरमधील अनेक भागातील नागरिकांकडे घरपट्टे नाही. त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावे यासाठी आमदार किशोर जोरगेवार आग्रही आहेत. त्यांच्या कडून याचा सत्तात्याने पाठपुराव सुरु आहे. दरम्यान...

चंद्रपुरात नर्सिग होम नूतनीकरणास मनपाची १० वर्षांची मुदतवाढ

चंद्रपूर : महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनिमय, १९४९ अंतर्गत डॉक्टरांना नर्सिग होमचे दर तीन वर्षांनी नोंदणी व नूतनीकरण करावे लागते. नर्सिग होममध्ये इमारत तथा इतर सर्व सोयीसुविधा अनिवार्य असतात. त्यानंतरच नोंदणी व नूतनीकरण केले जाते. त्यानुसार शहरातील डॉक्टरांनी नर्सिग होम...

सय्यद रमजान अली यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी (अल्पसंख्याक विभाग) चे प्रदेश अध्यक्ष एम.एम. शेख यांनी सय्यद रमजान अली यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली आहे. पक्षाध्यक्षा मा.सोनियाजी गांधीजीच्या उच्च आदर्शानुसार कांग्रेस पक्षाची वाटचाल सुरु आहे. मा. नदीम जावेद चेअरमन,...

बरांज कोळशा खाण प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची केंद्रीय मंत्री अमित शाह व कोळशा मंत्री जोशी यांनी...

चंद्रपूर: गेल्‍या अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्‍हयातील भद्रावती तालुक्‍यातील बरांज या गावी कोळसा खाणीतुन कोळश्‍याचे उत्‍खन्‍नन सुरू होते. त्‍यामध्‍ये त्‍या परिसरातील अनेक नागरिकांच्‍या जमीनी कंपनीने अधिग्रहण करून त्‍याबदल्‍यात नोकरी देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. नोकरी न दिल्‍यास त्‍याचा मोबदला देण्‍याचे कबुल...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...