संपादक : सुनील तिवारी

बल्‍लारपूर येथे ऑक्‍सीजन प्‍लॅन्‍ट उभारणार – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या चिंताजनक आहे. मृत्‍युचा दर देखील मोठया प्रमाणावर आहे. कोरोना रूग्‍णांना योग्‍य उपचार मिळत नसल्‍यामुळे ते दगावत आहेत. आरोग्‍य व्‍यवस्‍था कोलमडलेली आहे. अशा परिस्‍थीतीत आम्‍ही भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन प्रशासनाला सहकार्य करण्‍याचा प्रयत्‍न...

मनपाच्या नाकर्तेपणामुळे चंद्रपूरकांचा घसा कोरडा;काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचा आरोप

पाणी टंचाई विरोधात चंद्रपूर शहर काँग्रेसचे "घागर फोडो" आंदोलन चंद्रपूर : शहरातील पारा ४० अंश सेल्सीअसच्या जवळ पोहोचला आहे. उकाळ्यामुळे जनता आधीच त्रस्त आहे. अशात मागील पाच दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा खंडित आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे....

शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन

चंद्रपूर: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते गणपतराव देशमुख आबा यांचे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 96 वर्ष होते. पोटाच्या एका ऑपरेशन निमित्त त्यांना सोलापुरातील एका खासगी...

चंद्रपूर मतदार संघातील विविध विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आमदार जोरगेवार यांच्यात ‘वर्षा’ वर महत्वाची चर्चा

चंद्रपूर:आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली असून यावेळी चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी ही मागणी पुन्हा एकदा त्यांना केली आहे. या भेटी दरम्याण चंद्रपूर मतदार संघातील विविध...

केपीसीएल अधिकारी यापुढे बैठकीस गैरहजर राहील्यास खाणीचे उत्खनन बंद पाडू: हंसराज अहीर यांचा इशारा

चंद्रपूर:- जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बरांज स्थित कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. शी संबंधीत प्रकल्पग्रस्त व कामारांच्या प्रलंबीत प्रश्नांच्या निवारणार्थ बोलाविलेल्या आढावा बैठकीला केपीसिएलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गैरहजर राहुन आपल्या मनमानी प्रवृृत्तीचा परिचय दिला असुन जिल्हा प्रशासनाचा घोर अपमान केला आहे. प्रकल्पग्रस्तांचे...

राज्यातील इतर इमारतींमधील कोविड रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि  26: भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर...

15 ऑक्टोबर पासून राज्यात आठवडी बाजार पूर्ववत सुरू होणार

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित चंद्रपूर: दि. 15 ऑक्टोबर पासून राज्यात आठवडी बाजार पूर्ववत सुरू होणार असून राज्य शासनाने दि. 14 ऑक्टोबर रोजी याबाबत आदेश निर्गमित केला आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...