संपादक : सुनील तिवारी

संदीप जोशी यांच्या ऋणातून मुक्त व्हायची वेळ : डॉ. आर.जी.भोयर

  वर्धा/चंद्रपूर, ता. २३ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीमध्ये सिनेट सदस्य असलेल्या संदीप जोशी यांनी समर्थन दिले. त्यावेळी संदीप जोशी यांनी दिलेल्या समर्थनामुळे आणि त्यांच्या मतामुळे आपण व्यवस्थापन परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो. आज पदवीधर मतदारसंघाच्या...

नागरिकांच्‍या प्रेमाच्‍या बळावर बल्‍लारपूर शहराच्‍या विकासाची प्रक्रिया अधिक गतीमान करणार – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,26 डिसेंबर:मी आजवर बल्‍लारपूर शहराच्‍या विकासासाठी जे प्रयत्‍न केले त्‍या आधारावरच बल्‍लारपूरकर जनतेने माझ्यावर मनापासून भरभरून प्रेम केले. या शहरातील नागरिकांच्‍या प्रेमाच्‍या बळावरच मी अनेक प्रतिष्‍ठेच्‍या पदांचा मानकरी ठरलो. बल्‍लारपूर शहराच्‍या विकासाला नवा आयाम देण्‍याचा मी कायम प्रयत्‍न केला....

१०० खाटांच्या रुग्णालयाचा बांधकामाकरिता ४. ५० हेक्टर जागा उपलब्ध करून द्या 

खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे साकडे   चंद्रपूर : वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयाचे ५० खाटांचे होते. परंतु वरोरा हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. येथील लोकांना योग्य उपचार होण्याकरिता तत्कालीन आमदार बाळू धानोरकर यांनी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर करण्याकरिता...

विज बिल न भरल्‍यास विजेचे कनेक्‍शन कापण्‍यात येवू नये – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर:कोविड 19 च्‍या जागतीक महामारीचा सामना करताना करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनदरम्‍यान महावितरण कंपनीतर्फे विज ग्राहकांना भरमसाठ रकमेची बिले पाठविण्‍यात आली आहे. कोणीही विज बिल न भरल्‍यास विजेचे कनेक्‍शन कापण्‍यात येवू नये, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली...

चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात जमावबंदी

चंद्रपूर, दि. 14 जानेवारी : राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतदानाचे दिवशी सुरक्षा व शांतता अबाधीत राहावी म्हणूज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने...

चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावरील सैनिक शाळेसाठी 76 कोटी रु निधीची तरतूद

चंद्रपूर: चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावरील सैनिक शाळेसाठी विधिमंडळाच्या सन 2020 च्या दुसऱ्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे 76 कोटी रु निधीची तरतूद करण्यात आली आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार...

सीएसटीपीएस परिसरात मुक्तसंचार असलेल्या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करा

चंद्रपूर:27 ऑगस्ट अंगणात खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमूकलीला आई समोरच बिबट्याने उचलून नेल्याची घटना काल सीएसटीपीएसच्या वसाहतीत घडली. या घटनेत चिमूकलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी वन विभागाचे प्रधान सचिव...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...