संपादक : सुनील तिवारी

‘आय लव्ह चंद्रपूर’ मजकुराचे ग्लो साइन बोर्ड उभारण्यात आले

चंद्रपूर : मोठ्या शहरात प्रवेश करताना त्या शहराची ओळख होत असते. परंतु चंद्रपूर याला अपवाद आहे. चंद्रपूर शहरात प्रवेश करताना शहराची ओळख करणारे  आय लव्ह चंद्रपूर मजकुराचे ग्लो साइन बोर्ड लावण्याची मागणी काही दिवसा आधी नमस्ते चांदा फाउंडेशन ने...

शेवटच्‍या श्‍वासापर्यंत विकासासाठी झटणार –आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर:आजवर पोंभुर्णा येथील नागरिकांनी विकासासंदर्भात जी मागणी केली ती आम्‍ही प्राधान्‍याने पूर्ण केली. जनतेला ईश्‍वराचा अंश मानत आम्‍ही त्‍यांची सेवा केली, या परिसराचा विकास केला. ज्‍या विश्‍वासाने पोंभुर्णा नगर पंचायतीची सत्‍ता आपण भाजपाच्‍या हाती सोपविली त्‍या विश्‍वासाला जागत आम्‍ही...

मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांना सूचना

चंद्रपूर, दि. 23 डिसेंबर : भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार 01 जानेवारी 2021 या अर्हता दिनाकांवर आधारीत विधानसभा मतदार संघाच्या प्रारुप छायाचित्र मतदार याद्या दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. यात चंद्रपूर जिल्हयांतील 70-राजूरा, 71-चंद्रपूर,...

काँग्रेस पक्षात शेकडो युवकांनी केला प्रवेश

चंद्रपूर,23 डिसेंबर;जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेटटीवार,खासदार सुरेश उर्फ बालू धानोरकर,काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन शहरातील इंदिरा नगर येथिल मनसेच्या शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला....

ग्राम पंचायत निवडणूक : जमावबंदी आदेश लागू

चंद्रपूर, दि.23 डिसेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील 629 ग्राम पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आलेला असून त्यासंदर्भात 11 डिसेंबर 2020 पासून आदर्श आचारसंहितेची अंमलात आली आहे. निवडणूकीत अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदान प्रक्रिया...

24 तासात 54 कोरोनामुक्त;27 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 23 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 27 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार 978 वर पोहोचली आहे. तसेच...

रामाळा तलाव खोलीकरणाला हवी “माझी वसुंधरा अभियान”ची साथ

चंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्यास महाराष्ट्र शासनाच्या "माझी वसुंधरा अभियान" अंतर्गत जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, या मागणीची निवेदन इको-प्रोतर्फे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले.आज सिंदेवाही येथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेत मानद...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...