अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी दुचाकीचा वापर करीत असेल तर त्यांना जिल्हाधिका-यांच्या परिपत्रकानुसार दुचाकीवर हेल्मेट परिधान करणे सक्तीचे करण्यात...
बुलेटवरून फटफट कराल तर बसतील पोलिसांचे फटके!
वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूरची कर्कश सायलेन्सर विरुद्ध मोहीम
चंद्रपूर: शहरात बुलेट मोटार सायकल स्वार हे सायलेन्सर मध्ये फेरबदल करून त्याऐवजी कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून स्टंटबाजी करीत असल्याचे तसेच गर्दीचे ठिकाणी सायलेन्सरचे कर्णकर्कश आवाज काढीत असल्याचे निदर्शनास आले तसेच जेष्ठ...
चंद्रपुरकरांनो, हेल्मेट विसरू नका! मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्तीचं, अन्यथा…
चंद्रपूर, दि. 01 जुन : जिल्ह्यात होणाऱ्या अपघातात मोटार सायकलस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने जिल्ह्यात दुचाकी मोटारसायकल चालक व त्यांचे मागे बसणाऱ्या चार वर्षावरील सर्व व्यक्तींना मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे....
खासदार बाळू धानोरकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चंद्रपूर दि.३१:चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील खाजगी इस्पीतळात उपचार घेत असतांना त्यांचे काल निधन झाले होते. शासनाच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार...
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन;दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
आज वरोरा येथे अंत्यदर्शन, उद्या अंत्यसंस्कार
चंद्रपूर: चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना अत्यंत दुखद घटना आहे. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून...
चंद्रपूर जिल्हा माहेश्वरी समाजाची नवीन कार्यकारणी घोषित
शिवनारायण सारडा यांची जिल्हाध्यक्ष तर अजय काबरा यांची सचिव पदी निवड
चंद्रपूर: माहेश्वरी समाजाची नवीन जिल्हा कार्यकारणी निवडणूकीच्या माध्यमातून घोषित करण्यात आली असुन शिवनारायण नरसिंगदास सारडा यांची समाजाचे जिल्हाध्यक्ष म्हणुन तर अजय काबरा यांची सचिव म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली...
वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ – वन मंत्री मुनगंटीवार
मंत्रीमंडळाची मिळाली मान्यता
मुंबई, दि. २७ : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्य़ता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाची माहिती...