तीन बाधितांच्या मृत्यू सह 341 नव्याने पॉझिटिव्ह
चंद्रपूर, दि. 28 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 165 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 341 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार...
दिवंगत ‘दीपाली चव्हाण’ आत्महत्या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याची ‘इको-प्रो महिला मंच’ ची मागणी
चंद्रपूर: राज्यात गाजत असलेल्या तरुण महिला वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात, आज चंद्रपूर शहरात स्थानिक इको-प्रो संस्थेच्या 'इको-प्रो महिला मंच' कडून घटनेचा निषेध करीत 'मूक निदर्शने' च्या माध्यमातून सदर प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
मेळघाट मधील गुगामल वन्यजीव...
24 तासात तीन बाधितांच्या मृत्यू सह 223 नव्याने पॉझिटिव्ह
चंद्रपूर, दि. 27 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 103 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 223 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार...
भाऊ…! कोरोना है ना..! जरा दूर ही रहना..!
चंद्रपूर : कोरोना आजाराचे रुग्ण देशात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यापासून आपला बचाव करण्यासाठी धुलिवंदन टाळायला हवे. रंग लावायला आलेल्या मित्रांना प्रांजळपणे " भाऊ कोरोना है ना..! जरा दूर ही रहना " सांगायला हवे.खबरदारी म्हणून या वर्षी धूलीवंदनापासून दूर राहण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.
कोरोनाचा विषाणू दुसऱ्या...
शहराची स्वच्छता दाखविण्यासाठी गरीब दुकानदारांचा मनपा ने ‘खेळ मांडियला’ !
केंद्रीय स्वच्छता कमेटीचा तीन दिवसीय दौरा ठरला चर्चेचा विषय !
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगर पालिका कधी काय करेल याचा नेम नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नेहमी चर्चेत राहणाऱ्या चंद्रपूर शहर महानगर पालिकेने गुरूवार २५ मार्च पासून २७ मार्च पर्यंत...
चंद्रपूर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी धुलीवंदन साजरा करण्यास मनाई
चंद्रपूर, दि. 26 मार्च : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणुन नागरीकांची धुलीवंदन या सण निमीत्य होणारी गर्दी टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसोर्ट, शेती, फार्म हाऊस, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण...
दोन बाधितांच्या मृत्यू सह 212 नव्याने पॉझिटिव्ह
चंद्रपूर, दि. 26 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 125 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 212 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार...