24 तासात एका बाधिताच्या मृत्यू सह 280 नव्याने पॉझिटिव्ह
चंद्रपूर, दि. 31 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 208 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 280 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार...
उमाकांत भय्याजी निंबाळकर यांचे निधन
चंद्रपूर: समता परिषदेचे माजी चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस, सामाजिक कार्यकर्ते, तुळजाई जलसेवा चंद्रपूरचे संचालक बालाजी वॉर्ड निवासी उमाकांत भय्याजी निंबाळकर यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान ३० मार्च रोजी निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आई -वडील...
‘मिशन बिगीन अगेन’ आदेशाला सुधारित निर्बंधांसह 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
चंद्रपूर, दि. 30: कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावानुसार घोषित करण्यात आलेले लॉकडाऊन टप्पेनिहाय समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्याकरिता ‘मिशन बिगीन अगेन’ बाबत वेळोवेळी सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशांना राज्य शासनाच्या सूचनेनुसार 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली...
जिल्हाधिकारी साहेब, आपल्या सूचना कागदोपत्रीचं तर नाहीत ना ?
कोरोना चा संसर्ग थांबविण्यासाठी शासन निर्देशांची प्रशासनाकडूनचं पायमल्ली !
चंद्रपूर: कोरोनाचा जिल्ह्यात होणारा फैलाव थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी सुचना व निर्देश देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कोरोना संसर्गावर नियंत्रण रहावे यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल्याचे वारंवार सांगीतल्या जात आहे. आढावा...
एका बाधिताच्या मृत्यू सह 39 नव्याने पॉझिटिव्ह
चंद्रपूर, दि. 30 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 125 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 39 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार...
एका बाधिताच्या मृत्यू सह 173 नव्याने पॉझिटिव्ह
चंद्रपूर, दि. 29 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 127 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 173 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार...
कोरोनाच्या पुढील लाटेसाठी चंद्रपूर जिल्ह्यात अधिकचे ऑक्सीजन बेड निर्माण करण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे...
चंद्रपूर, दि. 28 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांकरिता सद्या ऑक्सीजन बेडची संख्या पर्याप्त असली तरी पुढील लाटेत दररोजची रूग्णसंख्या 500 च्या वर गेल्यास आपत्तीजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात अधिकचे ऑक्सीजन बेड निर्माण करण्याची गरज असून प्रत्येक तालुकास्तरावरदेखील 20...