क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविण्याची मनपाची कारवाई निषेधार्ह

चंद्रपूर : शहरातील बीएसएनएल कार्यालयाजवळील चौकात आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा स्थापन करण्यात आला होता. आदिवासी समाजबांधवांनी आपापल्या परीने वर्गणी गोळा करून पुतळा उभारला. मात्र, महापालिका प्रशासनाने आदिवासी समाजाला कोणतीही पूर्वसूचना न देता पुतळा हटविण्याची...

रामाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करणार;पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आश्वासन

चंद्रपूर, दि. 1 मार्च : रामाळा तलावाच्या शुद्धिकरणाचे काम प्रदुषनमुक्त करणे व सुशोभीकरण करणे या दोन भागात विभागून त्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक येत्या आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला दिले...

एका बाधिताच्या मृत्यू सह 22 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 1 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 22 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार...

सीताराम कुंटे यांनी स्वीकारला राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार

मुंबई, दि. 28: राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवनियुक्त मुख्य सचिव श्री. कुंटे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात...

24 तासात 70 नव्याने पॉझिटिव्ह,16 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 28 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 16 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 70 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 674 वर पोहोचली आहे. तसेच...

कडकडीत बंदसाठी पालकमंत्री नितीन राऊत यांनी मानले नागपूरकरांचे आभार

नागपूर दि. २७ फेब्रुवारी : कोरोना संसर्ग नागपूर मध्ये वाढत असताना शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी शनिवार व रविवार घरीच राहण्याच्या आपला दृढसंकल्प पहिल्या दिवशी शंभर टक्के पाळल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. उद्या रविवारी देखील गरज नसेल तर घराबाहेर पडू...

सहाव्या दिवशी 82 वर्षाच्या शिलादेवी लुणावत सह पाच कार्यकर्त्यांचे साखळी उपोषण

चंद्रपूर:रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी आज सहाव्या दिवशी 82 वर्षाच्या वृद्धासह 5 कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. २७) साखळी उपोषण केले. उपोषणाचा सहावा दिवस होता. आजच्या साखळी उपोषणात श्रीमती शिलादेवी लुनावत, जयेश बैनलवार, कुणाल देवगिरकर,...