वैधानिक विकास मंडळांची स्‍थापना न करणे हा विधानसभेच्‍या विशेषाधिकाराचा भंग – आ. सुधीर मुनगंटीवार

मुंबई :वैधानिक विकास मंडळांसंदर्भात दिनांक २६ जुलै १९८४ रोजी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री वसंतदादा पाटील यांनी वैधानिक प्रस्‍ताव विधीमंडळात सादर केला. १९५६ चा राज्‍य पुनर्रचनेचा कायदा तयार करत असताना संवैधानिकदृष्‍टया ३७१(२) या  अनुच्‍छेदानुसार विदर्भ व मराठवाडा तसेच उत्‍तर महाराष्‍ट्रासाठी स्‍वतंत्र वैधानिक विकास...

चौकशीकरिता कामगार विभागाची टीम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल

चंद्रपूर:वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील 500 कंत्राटी कामगारांना 7 महिन्यांच्या थकीत पगार तसेच किमान वेतन देण्यात यावे या मागणीसाठी जनविकास कामगार संघाने डेरा आंदोलना सोबत सुरू केलेल्या 'कलम-कानून-कागज लेकर हल्लाबोल' या आंदोलनाचे पडसाद आता उमटायला लागले आहेत. उद्योग उर्जा व...

24 तासात 43 नव्याने पॉझिटिव्ह,29 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 3 मार्च :   जिल्ह्यात मागील 24 तासात 29 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 43 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 803 वर पोहोचली आहे. तसेच...

सिद्धबली इस्पात लिमी. च्या पूर्वीच्या कामगारांचे थकीत येत्या एक महिन्यात अदा करावे

चंद्रपूर: उद्योगातील पूर्वीच्या कामगारांचे सर्व बकाया / आर्थिक मोबदला देऊनच नवीन व्यवस्थापनाने आपले उद्योग उत्पादन सुरु करावे तसेच या अनुभवी कामगार कर्मचाऱ्यांना रोजगारांत प्राथमिकता द्यावी असे असतांनाही ताडाळी एमआयडीसी येथील सिद्धबली इस्पात लिमी उद्योग संचालक/ व्यवस्थापनाने या कामगार/ कर्मचाऱ्याचे...

‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

चंद्रपूर दि. 2 : जिल्ह्यात कोविडसंदर्भातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून कोरोना नियंत्रणसाठी नागरिकांमध्ये समुपदेशनाद्वारे सजगता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची भुमिका महत्वाची असून त्यांनी ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ हा अभिनव उपक्रम...

मिशन बिगीन अगेन आदेशास 31 मार्च पावेतो मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 2 मार्च : जिल्ह्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाच्या सूचनेनुसार वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेश व सुचना यांना दिनांक 31 मार्च 2021 पावेतो मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भावानुसार...

24 तासात 64 नव्याने पॉझिटिव्ह,22 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 2 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 64 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 760 वर पोहोचली आहे. तसेच...