चंद्रपूर जिल्ह्यात सलुन पार्लर आता दर सोमवारी बंद

चंद्रपूर दि.२७ , कोरोना पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हयातील सलुन, स्पा, बार्बर शॉप, ब्युटीपार्लर, केस कर्तनालय इ. दुकाने व आस्थापना आता दर सोमवारी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत. महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी जिल्ह्यातील सर्व सलुन/पार्लर सप्ताहातील एक दिवस...

24 तासात 46 नव्याने पॉझिटिव्ह,22 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 27 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 46 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 604 वर पोहोचली आहे. तसेच...

पाणी पूरवठा योजनेतील प्रस्तावीत कामे जलत गतीने पूर्ण करा – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर: चंद्रपूर शहर आणि ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी अनेक कामे प्रस्तावीत आहे. या कामात पारदर्शकता ठेवा. अनेक कामे प्रगतीपथावर असली तरी ती संथ गतीने सुरु आहे. त्यामूळे या कामात येत असलेल्या अडचणी तात्काळ सोडवून ही सर्व कामे...

प्रवासी वाहतुकदारांना कोविड-19 च्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

चंद्रपूर, दि. 26 फेब्रुवारी : चंद्रपूर जिल्ह्यात व लगतच्या यवतमाळ, वर्धा, नागपूर व अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खाजगी बस वाहतुकदार, टॅक्सी व ऑटोरिक्षा संघटना यांच्यासाठी आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी मानक कार्यपद्धतीचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी...

24 तासात 45 नव्याने पॉझिटिव्ह,18 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 26 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 45 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 558 वर पोहोचली आहे. तसेच...

अनधिकृत होर्डिंग्सवर चंद्रपूर मनपा तर्फे कारवाईस सुरवात

चंद्रपूर २६ फेब्रुवारी -  शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्सवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महापौर राखी कंचर्लावार यांनी दिले आहेत. अनेक होर्डिंग, बॅनर हे अनधिकृतरीत्या लावण्यात आले असून या करीता मनपाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही अश्या होर्डिंग्जवर कारवाई...

बांबू प्रशिक्षण केंद्राला आग : पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

चंद्रपूर, दि. 25 फेब्रुवारी : चंद्रपूर येथील चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणाधीन इमारतीला आज दु. 3.45 च्या सुमारास आग लागली. ही इमारत बांबूपासून बनवण्यात येत होती. आग कशामुळे लागली व सुरक्षेसाठी काय खबरदारी म्हणून काय उपाययोजना आखण्यात आल्या होत्या...