राज्यात पुन्हा एकदा प्रवास करण्यासाठी ई- पासची गरज, महाराष्ट्र पोलिसांची माहिती

मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. यामुळे राज्य सरकारने दि. 22 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून 1 मेपर्यंत राज्यात कडकडीत लॉकडाऊन लावले आहे. यादरम्यान अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. गतवर्षीच्या लॉकडाऊनप्रमाणेच यावेळीही राज्यात प्रवासासाठी पुन्हा एकदा...

पीपीई किट घालून खासदार धानोरकरांनी साधला कोविड रुग्णांशी संवाद

चंद्रपूर : वैज्ञानिकांच्या मते कोरोना हा बराच काळ आपल्यासोबत राहणार आहे. या दृष्टीने राज्य सरकार सर्व ताकदीने याचा मुकाबला करत आहे. यासाठी जनतेचे पुर्ण सहकार्य आवश्यक आहे. कोरोना ही लढाई नव्हे तर युद्ध असुन सर्वांनी मिळुन याचा मुकाबला करावा...

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना

चंद्रपूर दि. 22 एप्रिल: कोरोना (कोविड-19) विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेव्दारे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात "ब्रेक दि चेन (BREAK THE CHAIN) अंतर्गत संदर्भ क्र. 14 चे आदेशान्वये कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभुमीवर संपूर्ण...

आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्या सूचना

चंद्रपूर दि. 22 एप्रिल: जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यादृष्टीने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी...

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 922 झाले कोरोनामुक्त ; जाणून घ्या आजची सविस्तर आकडेवारी

चंद्रपूर, दि. 22 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 922 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1537 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 47 हजार...

चंद्रपूरात व्हाट्सअप वर व्हायरल होत असलेला ‘तो’ संदेश फेक

चंद्रपूर: जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या नावाने विविध १६ प्रकारच्या सूचना ( शेजारी येणे जाणे बंद करावे, दुधाच्या पिशव्या धुऊन घ्यावे, वृत्तपत्रांना हात लावू नये इ. ) असलेला फेक मेसेज व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल होत आहे. सदर मेसेजचा...

चंद्रपूर मनपाच्या स्वतंत्र ४५ खाटांच्या कोविड रुग्णालयाला सभागृहाची मंजुरी

चंद्रपूर, ता. २२ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. त्यास आज गुरुवारी (ता. २२) महानगर पालिकेच्या राणी हिराई सभागृहात...