डॉ. राजेंद्र सुरपाम यांना आदर्श वैद्यकीय प्राध्यापक पुरस्कार
५ सप्टेंबरला शिक्षकदिनी होणार सत्कार
AISF वैद्यकीय समितीने केली निवड
चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. राजेंद्र सुरपाम यांना वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श वैद्यकीय प्राध्यापक महाराष्ट्र राज्य २०२२ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील खुलताबाद...
इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून आवेदनपत्रे स्वीकारली जाणार
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचे शिक्षण मंत्री गायकवाड यांचे आवाहन
मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत....
15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी
चंद्रपूर, दि. 13 फेब्रुवारी : राज्यात टप्पेनिहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रतिबंधीत क्षेत्र वगळता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत येत असलेले विद्यापीठ व महाविद्यालयाचे वर्ग, वसतीगृह दिनांक 15 फेब्रुवारी...
दहावीच्या परीक्षा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करा
चंद्रपूर : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई यांच्याकडे केली आहे.
आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, की महाराष्ट्र सरकारने...
वाढीव फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही
मुंबई, दि. २३ : विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून, परिक्षेस बसण्यापासून वंचित ठेवता येणार नाही असा आदेश मा.उच्च न्यायालयाने दि. १ मार्च २०२१ रोजी दिला आहे. त्यामुळे कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना...
सीबीएसई टर्म 2 परीक्षा का टाइम-टेबल जारी
नई दिल्ली:सीबीएसई ने टर्म 2 10वीं और 12वीं की परीक्षाओं की डेटशीट जारी कर दी है। परीक्षाएं 26 अप्रैल, 2022 से होंगी। बोर्ड ने विस्तृत डेटशीट आधिकारिक वेबसाइट पर जारी कर दी है। इस बार परीक्षा का समय सुबह...
काव्यप्रेमी शिक्षक मंच चंद्रपूरच्या वतीने ऑनलाईन काव्यसंमेलन संपन्न
चंद्रपूर दि.१८:कोरोनाच्या संकटाने सर्वसामान्य जीवन विस्कळीत झाले आहे.याचा फटका दरवर्षी होणाऱ्या काव्य संमेलनालाही बसला. अनेक कवी-कवयित्री काव्यसंमेलनाला मुकले.परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक ठिकाणी काव्य संमेलन घेतली जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्हयातील कवी कवयित्री यांना संधी उपलब्ध...