बुधवारी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या एकूण 313 नागरिकांची तपासणी
चंद्रपूर, दि.12 मे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बंदच्या काळात अत्यावश्यक बाबींना सूट देण्यात आली आहे. मात्र तरीही काही नागरिक याचा फायदा घेत विनाकारण घराबाहेर पडत आहे. यावर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून...
एका बाधिताच्या मृत्यू सह 176 नव्याने पॉझिटिव्ह
चंद्रपूर, दि. 5 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 176 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार...
साहसी सायकलिंगमध्ये चंद्रपूर जिल्ह्याची आणखी एक नोंद
तीन सायकलस्वारांची ३०० किलोमिटरला गवसणी
नागपूर : हवामान आणि भौगोलिक परिस्थितीची पर्वा न करता शरीरासोबतच मनाची कसोटी पणाला लावणारा लांब पल्ल्ल्याचा साहसी सायकलिंग प्रकार अर्थात ब्रेव्हे झपाट्याने लोकप्रिय होत आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याने आणखी एक विक्रम रविवारी आपल्या नावावर नोंदविला....
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन;दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
आज वरोरा येथे अंत्यदर्शन, उद्या अंत्यसंस्कार
चंद्रपूर: चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना अत्यंत दुखद घटना आहे. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून...
चंद्रपुर शहर के प्रतिष्ठित व्यवसायी श्री राजेंद्र(राजू भाई )दोषी का निधन
चंद्रपुर,21 अप्रैल :शहर के प्रतिष्ठित नागरिक,सुप्रसिद्ध व्यवसायी, अलंकार ऑप्टिकल्स के संचालक श्री राजेंद्र (राजू भाई) रमणीकलाल दोषी का निधन हो गया है।वें 63 वर्ष के थे।वह बीते कुछ समय से बीमार चल रहे थे। चंद्रपुर के एक निजी अस्पताल...
24 तासात तब्बल 637 नवे रुग्ण,पाच बाधितांचा मृत्यू
चंद्रपूर, दि. 07 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 288 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 637 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून पाच बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 30 हजार...
आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ शीतल आमटे यांची आत्महत्या
वरोरा: आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आज आत्महत्या केल्याची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.त्या 39 वर्षाच्या होत्या.