Breaking Newsचंद्रपूर सामाजिक आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ शीतल आमटे यांची आत्महत्या By Chandrapur Express - November 30, 2020 Facebook Twitter Telegram WhatsApp वरोरा: आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आज आत्महत्या केल्याची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.त्या 39 वर्षाच्या होत्या. Post Views: 2,139