संपादक : सुनील तिवारी

चंद्रपूर सैनिक शाळेत ६ व ९ वर्गासाठी प्रवेश सुरु

19 नोव्हेंबर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चंद्रपूर, दि ९ : महाराष्ट्रातील चंद्रपूर,सातारासह देशभरातील एकूण 33 सैनिकी शाळांमध्ये वर्ग 6 व वर्ग 9 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर आहे. महाराष्ट्रात सातारा नंतर चंद्रपूर येथे सैनिकी शाळा सुरू झाली...

योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. ८; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री.उद्घव ठाकरे बोलत होते. या वेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा....

काव्यप्रेमी शिक्षक मंच चंद्रपूरच्या वतीने ऑनलाईन काव्यसंमेलन संपन्न

चंद्रपूर दि.१८:कोरोनाच्या संकटाने सर्वसामान्य जीवन विस्कळीत झाले आहे.याचा फटका दरवर्षी होणाऱ्या काव्य संमेलनालाही बसला. अनेक कवी-कवयित्री काव्यसंमेलनाला मुकले.परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक ठिकाणी काव्य संमेलन घेतली जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्हयातील कवी कवयित्री यांना संधी उपलब्ध...

चंद्रपूर सैनिक शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 ऑक्टोंबर पासून सुरु  

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 नोव्हेंबर चंद्रपूर, दि.15 ऑक्टोंबर: अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा शैक्षणिक सत्र 2021-22 साठी सैनिक शाळा चंद्रपूर येथे प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होत आहे.ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2020 आहे.  परीक्षा 10 जानेवारी 2021 रोजी होईल. विद्यार्थ्यांच्या पालकांनी याची दखल घेऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे...

प्रा. मदनराव धनकर यांना जिवन साधना गौरव पुरस्कार जाहीर

आमदार जोरगेवार यांनी केला सरस्वती पुत्र प्रा. मदनराव धनकर यांचा सत्कार विदर्भातील सरस्वती पुत्र म्हणून ज्यांना महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती व शिक्षण क्षेत्रात ओळखल्या जातं असे सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर चे उपाध्यक्ष पुरुषोत्तम उपाख्य मदनराव धनकर यांना नुकताच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली...

शिक्षकांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान व्हावा –  खासदार  बाळू धानोरकर

चंद्रपूर-  माझे कुटुंब माझी जबाबदारी या कामाचे शासननिर्णयात उल्लेख नसतांना जिल्ह्यातील शिक्षकांना सरसकट आदेश दिल्याने शिक्षकांनी काम करण्यास नकार दिला होता मात्र आज खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी संघटना व प्रशासन यांच्यात चर्चा घडवून प्रशासनाने बहुतांश मागण्या मंजूर केल्यामुळे शिक्षक...

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे काम प्राथमिक शिक्षकांना देऊ नये

चंद्रपूर,28 सप्टेंबर: कोविड 19 अंतर्गत सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवणे सुरू आहे यात सर्व्हे करण्याचे काम शासन परिपत्रकात नमूद नसतानासुद्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणात देण्यात आले आहे. आधीच कोविड ची अन्य कामे व शैक्षणिक कार्य...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...