संपादक : सुनील तिवारी

चंद्रपूर जिल्हा माहेश्वरी समाजाची नवीन कार्यकारणी घोषित

शिवनारायण सारडा यांची जिल्हाध्यक्ष तर अजय काबरा यांची सचिव पदी निवड चंद्रपूर: माहेश्वरी समाजाची नवीन जिल्हा कार्यकारणी निवडणूकीच्या माध्यमातून घोषित करण्यात आली असुन शिवनारायण नरसिंगदास सारडा यांची समाजाचे जिल्हाध्यक्ष म्हणुन तर अजय काबरा यांची सचिव म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली...

स्वैच्छिक रक्तदान शिबिर संयोजक व रक्तदात्यांचा राज्यस्तरीय सत्कार

चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: रक्तदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य समजून नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा शासनातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. रक्तदाते हे रक्त केंद्राचे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे त्यांचा सत्कार करून त्यांना रक्तदानास प्रोत्साहित करण्याचा राज्य रक्त संक्रमण परिषदेचा मानस आहे....

दीड दिवसानंतर ११६४ गणेश मुर्तींचे विसर्जन

चंद्रपूर २४ ऑगस्ट - रविवारी दीड दिवस पूर्ण होताच श्रीगणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलाव व फिरते विसर्जन कुंड येथे कोरोनाबाबतचे नियम पाळत ११६४ गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात झोन क्र. १ अंतर्गत...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

मुंबई,दि.७ :- भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजरामर भूमिका साकारणारे, दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील,...

मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन

मतदार याद्या अद्ययावत करण्याबाबत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम चंद्रपूर दि. 24 ऑगस्ट : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 70- राजुरा, 71-चंद्रपूर, 72- बल्लारपूर, 73- ब्रह्मपुरी, 74- चिमूर व 75- वरोरा या सहा विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांचा 1 जानेवारी 2022...

वकिलांना वैद्यकीय विमा योजनेचा लाभ द्या

चंद्रपूर,24 जानेवारी: दिनांक 20 जानेवारीला अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, चंद्रपूर तर्फे श्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय विधी मंत्री,भारत सरकार यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत अधिवक्तांसाठी पारिवारिक वैद्यकीय विमा योजना बद्दल निवेदन देण्यात आले.अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या लखनऊ येथे झालेल्या राष्ट्रीय सम्मेलन मध्ये...

चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

चंद्रपूर:चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी पत्रकार भवनाच्या प्रांगणात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण समारंभ चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष श्री.विनोदसिंह (बबलू) ठाकुर यांचे शुभ हस्ते करण्यात आले. श्री....

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...