24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात पाच पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात पाच कोरोनाबाधीत रुग्ण नव्याने आढळून आले आहेत, त्यामुळे आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 85 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 567 झाली आहे. सध्या...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात लोकलेखा समिती उल्‍लेखनीय कार्य करेल – रामराजे नाईक निंबाळकर

मुंबई: महाराष्‍ट्र विधीमंडळाच्‍या कामकाजात लोकलेखा समितीचे महत्‍व अनन्‍यसाधारण आहे. या समितीच्‍या सदस्‍यांमध्‍ये दीर्घकाळ विधीमंडळ कामकाजाचा अनुभव असलेले अभ्‍यासू सदस्‍य आहेत. विधीमंडळ अधिवेशनाव्‍यतिरिक्‍त जो कालावधी असतो त्‍यादरम्‍यान मिनी विधीमंडळ अशा स्‍वरूपात कामकाजासाठी विधीमंडळाच्‍या समित्‍या कार्यरत असतात. जनहिताच्‍या कामांसंदर्भात या समित्‍या विशेष महत्‍वपूर्ण आहेत. राजकीय...

दुचाकीने आले अन‌् महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पळाले

चंद्रपूर, 2 फेब्रुवारी : शहरातील प्रमुख महात्मा गांधी मार्गावर असलेल्या आझाद बागेत सकाळी फिरायला पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी मंगळवारी (दि.2) सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. महिलेच्या...

शांतीदुत महाकरंडक राज्‍यस्‍तरीय एकांकीका स्‍पर्धेत चंद्रपूरची बकूळ धवने ठरली सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री

चंद्रपूर: पुणे येथे आयोजित शांतीदुत महाकरंडक राज्‍यस्‍तरीय एकांकीका स्‍पर्धेत आम्‍ही चंद्रपूरकर या संस्‍थेने सादर केलेल्‍या योगेश सोमण लिखित, डॉ. जयश्री कापसे-गावंडे दिग्‍दर्शीत ‘दृष्‍टी‘ या एकांकीकेतील प्रमुख भूमीकेसाठी कु.बकूळ धवने हिने सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्रीचा प्रथम पुरस्‍कार संपादन केला आहे. दिनांक ३१ जानेवारी रोजी पुण्‍याचे...

24 तासात 6 नव्याने पॉझिटिव्ह,13 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि.1: जिल्ह्यात मागील 24 तासात 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सहा कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 80 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे...

चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रीया

सर्वसामान्य जनतेला मोदी है तो मुमकीन है हा विश्वास देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प : आ. सुधीर मुनगंटीवार कोरोना मुळे उदभवलेल्या संकटावर मात करत त्यातून संधी शोधत भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा संकल्प करत त्या संकल्प पूर्तीसाठी पावले उचलणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प...

चंद्रपूरच्या हेरिटेज वॉकमध्ये चालला बॉलिवूड गायक शांतनू सुदामे

चंद्रपूर, 31 जानेवारी:11 किमी लांबीच्या गोंङकालीन परकोटच्या 39 बुरुजा पैकी सर्वात सुंदर असलेल्या बुरुजावरून हेरिटेज वाॅकला प्रारंभ झाला. अगदी पहाटेची कोवळी सूर्यकिरणे, किल्याच्या सभोताल असलेल्या रामाला तलाव, या सोनेरी किरणात न्हाऊन निघालेला किल्ला, अशा विहंगम व आल्हाददायक वातावरणात बाॅलिवूङचे...