चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 1133 झाले कोरोनामुक्त ; जाणून घ्या आजची सविस्तर आकडेवारी

चंद्रपूर, दि. 24 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1133 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1618 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 51 हजार...

औद्योगीक क्षेत्रातील ऑक्सीजन वापरावर जिल्हा प्रशासनाची मनाई

चंद्रपूर दि. 24 एप्रिल: जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या ऑक्सीजनच्या वितरणावर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्बंध लादले असून ऑक्सीजनचा वापर विनापरवानगी औद्योगिक क्षेत्रात करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ यांची जिल्हा ऑक्सीजन नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात...

चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपङेट

चंद्रपूर,24 एप्रिल :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 24 एप्रिल रोजी 51112 झाली आहे. गेल्या 24 तासात 1618 नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत 35712 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी...

कोरोनाच्या मृतांवर 22 जिगरबाज योध्याकडून विधिवत अंत्यसंस्कार

चंद्रपूर, ता. २४ : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा अंतिमसंस्कार हा संवेदनांना गोठवून टाकणारा क्षण. निर्बंधामुळे नातलगसुध्दा मृतदेहाला खांदा देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत परिवार, कुटूंब, धर्म, समाज बाजूला ठेवून चंद्रपूर महानगरपालिकेचे २२ जिगरबाज योद्धे मागील ९ महिन्यापासून न थकता अंतिम संस्कारासाठी...

जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्याची प्रक्रिया जाहीर

चंद्रपूर दि. 24 एप्रिल:-चंद्रपूर जिल्हयासाठी प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे रूग्णालय निहाय वाटप करण्यात आलेले असून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली आहे. अशी असेल प्रक्रिया: मुख्य उत्पादकाकडून, वितरक व स्टॉकिस्टकडे इंजेक्शन प्राप्त होतात. याबद्दलची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे...

चंद्रपूर जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यास प्रशासन व जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

चंद्रपूर,दि. 24 एप्रिल : जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याअंतर्गत दिनांक 22 एप्रिल 2021 रोजी अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार असल्याची माहिती बाल ग्राम समिती व तालुका बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा मुलचे तहसीलदार रवींद्र होळी व सदस्य सचिव तथा मुलच्या बाल विकास...

नागपूरची अल्फिया पठाणने मिळविले जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद

मुंबई, दि. 23 : पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरची लेक अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून समस्त देशाची मान उंचावली आहे, अशा शब्दात कौतुक करून, अल्फियाने युवा वर्ल्ड चँपियन झाल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री...