चंद्रपूरच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात 131 कोविड बेड उपलब्ध

चंद्रपूर दि.25, जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोना रूग्णांसाठी काल नव्याने 44 बेड कार्यान्वित करण्यात आले असून उद्या अधिक 11 बेड सुरू करण्यात येत असल्याने आता तेथे एकूण 131 बेड उपलब्ध झाले आहेत. यात 45 बेड आय.सी.यु. चे तर 10 जनरल...

VRDL प्रयोगशाळा ठरतेय कोरोना रूग्णांसाठी वरदान

चंद्रपूर दि.  25 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 57 हजार 262 कोरोना तपासण्या पुर्ण करण्यात आल्या असून यात आर.टी.पी.सी.आर. च्या 1 लाख 77 हजार 144 तर ॲन्टीजेनच्या 1 लाख 80 हजार 118 तपासण्यांचा समावेशआहे. जिल्ह्यात सुरवातीला कोरोना चाचणीसाठी...

चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपङेट

चंद्रपूर,25 एप्रिल :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 25 एप्रिल रोजी 52840 झाली आहे. गेल्या 24 तासात 1728 नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत 36415 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी...

माजी मंत्री संजय देवतळे यांचे दु:खद निधन;चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा

चंद्रपूर: वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे आज नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते 58 वर्षाचे होते. मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून ते आजारी होते त्यांना नागपूर येथील...

COVAXIN: भारत बायोटेक ने किया कीमतों का ऐलान;सरकार के मुकाबले प्राइवेट में कीमत दोगुनी

वैक्सीन बनाने वाली भारतीय फार्मा कंपनी भारत बायोटेक ने अपनी कोरोना वैक्सीन 'कोवैक्सिन' के लिए कीमतों का ऐलान कर दिया है. कंपनी ये वैक्सीन राज्य सरकारों को 600 रुपये प्रति डोज के हिसाब से बेचेगी. वहीं प्राइवेट हॉस्पिटल को ये वैक्सीन...

मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश; राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला

मुंबई, दि २४ : राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच प्रधानमंत्र्यांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश...

मोक्षधाम स्मशानभूमी येथे अंत्यविधी करणाऱ्या मजूर कर्मचाऱ्यास मारहाण;चंद्रपुरातील घटना

चंद्रपूर, ता. २४ : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जातात. महानगर नगर पालिकेचे कर्मचारी हे सेवाकार्य नियमित करीत असताना २३ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डिझेल वेळेत न पोहचल्याने अंत्यविधीला उशीर...