संपादक : सुनील तिवारी

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई, दि. 8 : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने 29 जून 2021 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका...

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सणासुदीमध्ये नियमांचे पालन हवे!

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे नागरिकांना आवाहन मुंबई, दि. ७ – कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. सध्या निर्बंध वाढविण्याबाबत आरोग्य विभाग...

CET परीक्षेच्या तारखा जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

मुंबई, दि.७ : शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत...

शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणाऱ्यांवर होणार कारवाई

दोषी अर्जदार अनुज्ञप्तीसाठी कायमस्वरुपी अपात्र ठरणार मुंबई, दि. ७ : नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पद्धतीने जारी करण्याची प्रणाली दिनांक १४ जून २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी...

गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे राज्यातील पक्ष – संघटनांना...

मुंबई दि ६ : कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी  होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता...

आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नकोत, सर्वपक्षीय बैठकीत एकमत

मुंबई दि. ३:  ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करावा, यासंबंधीचे निर्देश राज्य मागास वर्ग आयोगास देण्यात यावेत यावर आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत एकमताने सहमती देण्यात...

आ. मुनगंटीवारांची लघु व मध्यम उद्योजकांच्या शिष्टमंडळासह उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा

चंद्रपूर: चंद्रपुर जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या विविध मिनरल्स च्या अनुषंगाने लघु व मध्यम उद्योग विकसित करावे या मागणीच्या अनुषंगाने माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज  लघु व मध्यम उद्योजकांच्या शिष्टमंडळासह उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी भेट घेत चर्चा केली. या...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...