कृत्रिम तलावांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
चंद्रपूर २७ ऑगस्ट - कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी तीनही कार्यालय क्षेत्रात बनविण्यात आलेल्या २३ कृत्रिम विसर्जन स्थळांना पसंती देत चंद्रपूरकर नागरिकांनी ३१४३ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलाव तसेच फिरत्या विसर्जन कुंडात केले आणि कोव्हीड १९ बाबतच्या स्वयंशिस्तीचा तसेच...