चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्फत चंद्रपूर शहरातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला गुरुवार दिनांक 17 मार्च पासून प्रारंभ होत आहे. शहरातील एनयुएलएम ऑफिस, ज्युबिली हायस्कूलसमोरील केंद्रावर प्रायोगिक तत्त्वावर सकाळी 10 वाजल्यापासून लसीकरण सुरु होणार आहे. लाभार्थ्यांना कोर्बेव्हॅक्स या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहेत. पुढील काही दिवसात शालेय परीक्षा होणार असून, त्यापूर्वीच आपल्या बालकांचे आरोग्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही लस घ्यावी, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार यांनी केले आहे.
श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...
सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी
दंड व फौजदारी कारवाई होणार
चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...
राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...
साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...
अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...