स्व. छोटूभाई पटेल जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

मंगळवारी मुख्य कार्यक्रम, माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांची प्रमुख उपस्थिती चंद्रपूर : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, प्रख्यात उद्योगपती, दानशूर समाजसेवक स्व. छोटूभाई गोपालभाई पटेल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या १३ सप्टेंबरला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी...

डॉ. राजेंद्र सुरपाम यांना आदर्श वैद्यकीय प्राध्यापक पुरस्कार

५ सप्टेंबरला शिक्षकदिनी होणार सत्कार AISF वैद्यकीय समितीने केली निवड चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. राजेंद्र सुरपाम यांना वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श वैद्यकीय प्राध्यापक महाराष्ट्र राज्य २०२२ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील खुलताबाद...

दडपशाहीच्या सरकारविरोधात नव्या क्रांतीची मशाल पेटवा: विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेचा समारोप चंद्रपूर : देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर देशाच्या प्रगतीची पायाभरणी ही काँग्रेस पक्षाने केली. देशात शैक्षणिक, औद्योगिक क्रांती घडविली. खऱ्या लोकशाहीच्या धोरणातून देशाचा विकास साधला. परंतु, सध्याचे सत्ताधारी सर्वसामान्य...

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई, दि. 14: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन,...

विश्व हिन्दू परिषद मातृशक्ति तर्फे वाहतूक नियंत्रण कार्यालयात रक्षाबंधनचा कार्यक्रम

चंद्रपूर: शुक्रवार 12 ऑगस्ट 2022 ला चंद्रपुरात स्थानिक वाहतूक नियंत्रण कार्यालय मध्ये रक्षाबंधनचा कार्याक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 9 वाजता घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला वाहतूक निरीक्षक श्री.प्रवीण पाटिल तसेच विश्व हिन्दू परिषदचे जिल्हा अध्यक्ष श्री.रोडमल गहलोत, महानगर उपाध्यक्ष...

भव्य मिरवणूकीद्वारे सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपुरात जोरदार स्वागत

येत्या २६ जानेवारीला कैंसर हॉस्पिटलचे उदघाटन करणार : मुनगंटीवार यांची घोषणा चंद्रपूर:मी मंत्रीपदाची शपथ घेवून चंद्रपुरात आलो ते जनतेची सेवा करण्याचा संकल्प करून , मवीआ सरकारच्या काळात रखड़लेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी.आमच्या मनात कोणाविषयी कपट नाही , असूया नाही. आमची भावना...

१ हजार किलोमीटर BRM मध्ये शेकडो सायकलस्वार होणार सहभागी

0
आज नागपूर येथून स्पर्धा सुरू होणार चंद्रपूर : नागपूर Randonneurs च्या वतीने शनिवारी १३ ऑगस्ट रोजी 1000 किमी BRM (ब्रेव्हेट) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातील जवळपास ५० रायडर्स सहभागी होणार आहेत. आतापर्यंत चंद्रपूर येथून अनिल टहलियानी, आबिद कुरेशी,...