स्पर्धा परीक्षा तयारीसाठी नियोजन गरजेचे : रुपेश राऊत

चंद्रपूर, दि. 17 जुलै: स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी उत्तम नियोजन असेल तर स्पर्धा परीक्षेत नक्कीच प्राविण्य प्राप्त होते. असे प्रतिपादन सहाय्यक नियोजन अधिकारी रूपेश राऊत यांनी केले. 16 जुलै रोजी स्पर्धा परीक्षा वेबीनारद्वारे युवक-युवतींना मार्गदर्शनात ते बोलत होते. जागतिक...

नागरिकांनी रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी  आयुष काढ्याचे सेवन करावे : राहुल कर्डीले

चंद्रपूर,दि.17 जुलै: जिल्ह्यात सातत्याने कोविड 19 चे रुग्ण वाढत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कित्येक महिने किंवा वर्षे राहण्याची शक्यता असून कोरोना विरुध्दची लढाई दिर्घकाळ लढावयाची आहे. अद्याप यावर लस उपलब्ध झालेली नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःची रोगप्रतीकारक शक्ती वाढविणे हाच उत्तम...

शाळा महाविद्यालया संदर्भात ३१ जुलै नंतर टप्याटप्याने निर्णय

चंद्रपूर दि १४ जुलै : जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत एक जुलै नंतर राज्य शासनाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार टप्याटप्याने अधिकृत निर्णय घेता येईल. मात्र तोपर्यंत विविध माध्यमांच्याद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सूचना, सुविधा पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. जिल्हाभरात होत असलेल्या विविध...

वायगाव येथे नवीन रास्त भाव दुकान सुरू

चंद्रपूर: चंद्रपूर तालुक्यातील वायगाव येथे जिल्हा पुरवठा, तालुका पुरवठा कार्यालयाच्या पुढाकाराने नवीन रास्त भाव दुकानाला मंजुरी देऊन सुरु करण्यात आले आहे. वायगाव हे ताडोबा बफर क्षेत्रात येत असून घनदाट जंगलांने वेढलेले आहे. तीन किलोमीटर अंतरावरील निंबाळा या गावातून नागरिकांना...

चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या २०४

  चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या २०४ १०० बाधितांवर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधिताची संख्या २०४ झाली आहे. १०० बाधित सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. तर १०४ बाधित सध्या कोरोना संक्रमणातून मुक्त झाले आहेत.त्यापैकी १५ जण हे जिल्ह्याबाहेरील बाधित असून...