मराठा व ब्राह्मण समाजातील बेरोजगार युवक-युवतींना उद्योग व्यवसायासाठी कर्ज योजना

कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. 5 ऑगस्ट : मराठा व ब्राह्मण समाजातील बेरोजगार युवक-युवतींना आर्थिक मदत व उद्योग व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज योजना आखण्यात आली आहे. मराठा व ब्राह्मण समाजातील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदतीचा...

महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा

मुंबई:मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होईल. तसेच  इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य...

जिल्हा सामान्य रुग्णालयात स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन

१ ते ७ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन चंद्रपूर : येथील१ ते ७ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी १ ऑगस्टला जागतिक स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या या सप्ताहाचे घोषवाक्य...

13 ते 15 ऑगस्ट रात्रीसुध्दा फडकणार घरावर झेंडा

जिल्हाधिका-यांकडून 'हर घर झेंडा' अभियानचा आढावा चंद्रपूर, दि. 26 जुलै : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्यात येत आहे. या तीन दिवसांत घरावरील तिरंगा झेंडा रात्रीसुद्धा डौलाने फडकवत ठेवता येणार आहे....

चंद्रपुरसह 9 महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत

मुंबई, दि. 26 (रानिआ) : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार...

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा मुंबई, दि. 26 : प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी...

गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप!

धनोजे कुणबी समाज मंडळाद्वारे सत्कार सोहळा चंद्रपूर : समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, विविध क्षेत्रातील माहिती व्हावी, तळागाळातील समाजबांधवांनी समाजामध्येच नाही तर देशामध्ये नाव कमवावे या उद्देशाने येथील धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूरतर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील...