स्थायी समिती सभापतीपदी रवी आसवानी यांची बिनविरोध निवड

नगरसेवक राहुल घोटेकर, संगीता खांडेकर,अंकुश सावसाकडे यांची झोन सभापतीपदी निवड चंद्रपूर ५ फेब्रुवारी -  चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी रवी आसवानी यांची बिनविरोध निवड झाली असून झोन क्र. १ मधे श्री. राहुल अरुण घोटेकर, झोन क्र. २ मधे सौ.संगीता...

नाना पटोले बने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के अध्यक्ष

मुंबई: नाना पटोले को शुक्रवार को महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समिति का अध्यक्ष नियुक्त किया गया है। महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष नाना पटोले ने गुरुवार को अपने पद से इस्तीफा दे दिया था। उनके इस्तीफा देने के बाद विधानसभाध्यक्ष पद...

सायबर अलर्ट! व्हॅलेंटाईन डे’ खरेदीसाठी मिळणाऱ्या ऑफर्सना बळी पडू नका,पोलिसांचे आवाहन

मुंबई:'वॅलेनटाईन डे' निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड मिळत असलेबाबची लिंक सोशल मिडियावर व्हायरल होत असून अश्या प्रकारची कोणतीही लिंक प्राप्त झाल्यास त्या लिंकवर क्लिक करू नये. ताज हॉटेल यांचे मार्फत 'वॅलेनटाईन डे' निमित्त फ्री कुपन अथवा फ्री...

महावितरण कंपनीच्‍या निषेर्धात ५ फेब्रुवारीला भाजपाचे चंद्रपूर जिल्‍हाभर हल्‍ला बोल व ताला ठोको आंदोलन...

चंद्रपूर: महावितरण कंपनीने विज ग्राहकांना कनेक्‍शन तोडण्‍याची नोटीस पाठवुन राज्‍यातील जनतेला अंधारात टाकण्‍याचे पाप केले आहे. राज्‍यातील संवेदनाहीन महाभकास आघाडीने नागरिकांचा छळ चालविला आहे. लॉकडाऊनच्‍या काळात गरिब जनतेला अवाजवी रकमेची बिले पाठवुन आता त्‍यांचे कनेक्‍शन कापण्‍याचा घाट राज्‍य सरकारने...

ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानात कंत्राटी पदभरती

चंद्रपूर, दि.4 फेब्रुवारी : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर अकाऊंटन्ट कम टॅली ऑपरेटर व गेट मॅनेजर ची नेमणुक करावयाची आहे. अधिकची माहिती www.mahaforest.gov.in आणि www.mytadoba.org या संकेतस्थळावर व प्रकल्पाच्या विविध कार्यालयामध्ये नोटिस बोर्डावर...

महिला दक्षता समितीसाठी नावे आमंत्रित

चंद्रपूर, दि.4 फेब्रुवारी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले शासकीय वसतिगृह तसेच शासकीय निवासी शाळेतील मुलींचे लैंगिक शोषण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून महिला दक्षता समितीची स्थापना करावयाची आहे. सदर समितीमध्ये जिल्हा क्षेत्रीय अधिकारी (अध्यक्ष), वर्ग-2...

24 तासात 10 नव्याने पॉझिटिव्ह,14 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 4 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 10 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 23 हजार 105 झाली असून त्यापैकी...