एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. ३० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’  योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन, या योजनेला दि. ३० सप्टेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष...

‘मिशन बिगीन अगेन’ आदेशाला सुधारित निर्बंधांसह 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 30: कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावानुसार घोषित करण्यात आलेले लॉकडाऊन टप्पेनिहाय समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्याकरिता ‘मिशन बिगीन अगेन’ बाबत वेळोवेळी सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशांना राज्य शासनाच्या सूचनेनुसार 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली...

जिल्हाधिकारी साहेब, आपल्या सूचना कागदोपत्रीचं तर नाहीत ना ?

कोरोना चा संसर्ग थांबविण्यासाठी शासन निर्देशांची प्रशासनाकडूनचं पायमल्ली ! चंद्रपूर: कोरोनाचा जिल्ह्यात होणारा फैलाव थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी सुचना व निर्देश देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कोरोना संसर्गावर नियंत्रण रहावे यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल्याचे वारंवार सांगीतल्या जात आहे. आढावा...

एका बाधिताच्या मृत्यू सह 39 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 30 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 125 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 39 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार...

एका बाधिताच्या मृत्यू सह 173 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 29 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 127 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 173 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार...

लॉकडाऊनबाबत नियोजन करा – तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई, दि. २८ : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज...

कोरोनाच्या पुढील लाटेसाठी चंद्रपूर जिल्ह्यात अधिकचे ऑक्सीजन बेड निर्माण करण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे...

चंद्रपूर, दि. 28 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांकरिता सद्या ऑक्सीजन बेडची संख्या पर्याप्त असली तरी पुढील लाटेत दररोजची रूग्णसंख्या 500 च्या वर गेल्यास आपत्तीजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात अधिकचे ऑक्सीजन बेड निर्माण करण्याची गरज असून प्रत्येक तालुकास्तरावरदेखील 20...